Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेविरोधात फडणवीस आक्रमक! मुंबई मनपात खाल्लेला एक-एक पैसा बाहेर काढणार!!

December 13, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Devendra Fadanvis on BMC Curption

मुक्तपीठ टीम

मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा सक्रिय झाली आहे. भाजपाचे मोठे लक्ष्य असलेली मुंबई मनपासाठी जोरदार तयारीही सुरु आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई मनपात एकहाती सत्ता मिळवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच मनपातील खाल्लेला एक-एक पैसा परत काढल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे.

 

शिवसेनेच्या डायलॉगबाजीला भुलू नका…

  • शिवसेना फक्त भावनिक डायलॉगबाजी करते.
  • त्यांच्या डायलॉगबाजीला भुलू नका.
  • निवडून आल्यानंतर ते तुम्हाला विसरतात.
  • मुंबई मनपात आपल्याला परिवर्तन करायचं आहे.
  • राज्यात सरकार यायचं तेव्हा येईल पण आपण संघर्ष करत राहू.
  • मात्र, २०२४ ला भाजपा महाराष्ट्रात स्वबळावर सत्तेत येईल, असा दावाही फडणवीसांनी यावेळी केलाय.
  • आपलं सरकार गेल्यानंतर मेट्रोची कामं एकतर स्थगित झाली किंवा मंदगतीने सुरु आहेत.
  • आधी आरोग्य विभागाचा पेपर फुटला आता म्हाडाचाही फुटला.
  • एक पेपरही या राज्य सरकारला धड घेता येत नाही.
  • आदल्या दिवशी रात्री सांगतात की परीक्षा रद्द झाली.
  • तरुणांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.

 

फडणवीसांचा शिवसेनेला थेट इशारा

  • कोरोना काळात प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम मुंबई मनपा आणि एमएमआरडीएनं केलं.
  • कोरोना काळातील भ्रष्टाचारावर अमित साटम यांनी पुस्तिका तयार केली आहे.
  • अधिकारी आणि नेत्यांच्या कंपन्या रातोरात उभ्या राहिल्या.
  • रुग्णवाहिका मिळत नव्हती म्हणून लोकांचा जीव जात होता.
  • त्यामुळे आता आपल्याला मुंबई मनपातील भ्रष्ट्राचाराची गटारगंगा स्वच्छ कराचती आहे.
  • यांना मनपात विरोधी पक्षनेता नको होता.
  • त्यामुळे आम्ही मनपात विरोधी पक्षनेता होऊ दिला नाही.
  • विरोधी पक्षनेता नसला तरी विरोध करणं सोडलं नाही.
  • मनपातील खाल्लेला एक-एक पैसा परत काढल्याशिवाय राहणार नाही.

 

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहते आहे.
जनतेच्या हक्काचा तुम्ही खाल्लेला पैसा बाहेर काढत नाही, तोवर भाजपा गप्प बसणार नाही.
आई जिजाऊ यांनी शिवबांना घडविले नसते तर स्वराज्य कधीच प्राप्त झाले नसते, आज त्याच प्रेरणेतून या भ्रष्टाचारापासून मुक्तीचा संकल्प घेण्याची गरज आहे! pic.twitter.com/9RfYWk2b4Y

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 12, 2021

‘म्हाडा’ पेपरफुटीवर फडणवीसांची आक्रमक भूमिका

  • आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आणि परीक्षेतील मोठा गैरव्यवहार आता समोर आला आहे.
  • त्यानंतर म्हाडाच्या परीक्षेचाही पेपर फुटल्याचं समोर आले.
  • त्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मध्यरात्री म्हाडाच्या सर्व परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे.
  • दरम्यान, सातत्यानं सुरु असलेल्या पेपरफुटीमुळे राज्यातील तरुणांना आणि विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय.
  • अशावेळी विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
  • पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे.

Tags: BJPBMCdevendra fadanvisShivsenaदेवेंद्र फडणवीसमुंबई मनपाशिवसेना
Previous Post

निवडून येण्याची पात्रता आता ‘खर्च करू शकण्याची कुवत’ ही झाली! वाचा पोपटराव पवारांनी मांडलेलं विदारक वास्तव…

Next Post

कर्नाटकातील सरकार पुरस्कृत गुंडगिरीचा निषेध करणार नाहीत ते सर्व महाराष्ट्रद्रोहीच!

Next Post
tulsidas bhoite on atrocities in belgav & marathi leaders (2)

कर्नाटकातील सरकार पुरस्कृत गुंडगिरीचा निषेध करणार नाहीत ते सर्व महाराष्ट्रद्रोहीच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!