Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फेसबुक वापरणार जगातील सर्वात वेगवान एआय सुपर कॉम्प्युटर! मेटाचा शोध!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
AI Supercomputer

मुक्तपीठ टीम

जगातील अब्जावधींच्या आवडता फेसबुक आता जगातील सर्वात वेगवान असा आर्टिफिशियल इंटलिजन्स म्हणजे एआय सुपर कॉम्प्युटरचा वापर करणार आहे. त्यामुळे द्वेषयुक्त भाषणांसारख्या विषारी कन्टेंटवर लक्ष ठेवणं सोपं जाणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे फेसबुकची पॅरेंट कंपनी मेटाने आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुपर कॉम्प्युटर तयार केला आहे. फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्राम चालवणाऱ्या या कंपनीने दावा केला आहे की, हा जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर आहे, जो पुढील वर्षी म्हणजेच २०२२ च्या मध्यापर्यंत लाँच केला जाऊ शकतो. त्याचवेळी कंपनीकडून त्याची किंमतही जाहीर केली जाऊ शकते.

 

झुकेरबर्ग यांनी केली घोषणा

  • फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी याबद्दल माहिती दिली.
  • मेटाने एआय रिसर्च सुपरक्लस्टर म्हणजेच आरएससी संगणक तयार केला आहे.
  • तो २०२२ च्या मध्यापर्यंत उपलब्ध होऊ शकतो.
  • त्या वेळी तो जगातील सर्वात वेगवान एआय सुपर कॉम्प्युटर असेल.
  • त्याला बनवण्यासाठी किती खर्च आला याची माहिती सध्या कंपनीने दिलेली नाही.
  • मार्क झुकबर्गनी त्याला एआय रिसर्च सुपरक्लस्टर असे नाव दिले.

 

आरएससी सुपर कॉम्प्युटरचे खास फिचर्स

  • आतापर्यंतचे एआय सुपर कॉम्प्युटर बनवले गेले आहेत, ते अनेक भाषांचे भाषांतर करण्याचे काम करतात.
  • एआय आधारित सुपर कॉम्प्युटरमध्ये धोकादायक कंटेंट ओळखण्याची क्षमता असल्याचीही माहिती मिळाली आहे.
  • हा नेक्स्ट जनरेशन एआय सुपर कॉम्प्युटर ही सर्व कामे अतिशय वेगाने करेल.
  • सुपर कॉम्प्युटरमध्ये २०२२ वर्षात १६ हजार जीपीयू असणार.
  • सुपर कॉम्प्युटर सामान्य कॉम्प्युटरपेक्षा कितीतरी पटीने वेगवान असेल आणि सहजपणे कॅल्क्युलेशन करू शकेल.
  • फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर द्वेषयुक्त भाषण थांबवण्यासाठी देखील या सुपर कॉम्प्युटरचा वापर करेल.

Tags: AI Research SuperclusterAI SupercomputerFacebookgood newsmark zuckerbergmetamuktpeethआरएससी सुपर कॉम्प्युटरएआय रिसर्च सुपरक्लस्टरएआय सुपर कॉम्प्युटरचांगल्या बातम्याफेसबुकमार्क झुकबर्गमुक्तपीठमेटा
Previous Post

नौदलातील पहिली स्वदेशी क्षेपणास्त्रवाहू नौका “खुकरी” आता दीव मुक्कामी, संग्रहालय बनणार!

Next Post

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये १ हजार ५०१ जागांवर भरती

Next Post
Mazgaon Dock Shipbuilders Limited

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये १ हजार ५०१ जागांवर भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!