Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फेसबुकचे अँड्रॉइड स्मार्ट वॉच लवकरच, पुढच्या वर्षी विक्रीची शक्यता

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
smart watch

मुक्तपीठ टीम

स्मार्टवॉचची वाढती लोकप्रियता पाहून फेसबुक आता या सेगमेंटमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फेसबुक स्वत:च्या स्मार्टवॉचवर काम करत आहे, ज्यामुळे वापरकर्त्याला त्यांच्या सेवांद्वारे (उदा. व्हॉट्सअ‍ॅप, इंस्टाग्राम आणि मेसेंजर) मेसेज पाठविता येईल. याशिवाय अनेक आरोग्य आणि फिटनेस फीचर्सही यात उपलब्ध असतील. पुढील वर्षी त्याची विक्री सुरू होऊ शकते, तथापि कंपनीने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

facebook smartwatch

स्मार्टवॉच फेसबुकच्या वाढत्या हार्डवेअर इकोसिस्टमचा एक भाग असेल. यात आधीपासूनच व्हर्च्युअल रियालिटी हेडसेट, व्हिडिओ-कॉलिंग डिव्हाइस आणि अपकमिंग ऑग्मेंट रियालिटी स्मार्ट ग्लास समाविष्ट आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फेसबुकने प्रोजेक्ट-आरियाचा भाग म्हणून रे-बॅन ब्रांडेड चष्मे योजना शेअर केली होती.

 

सेल्युलर कनेक्टिव्हिटीसह लॉन्च होणार वॉच
फेसबुक अँड्रॉइड-आधारित स्मार्टवॉच काम करत आहे करत आहे. तथापि, ते गूगल व्हेरेबल ओएसवर चालेल की नाही ते अजून अस्पष्ट आहे. पुढील वर्षी स्मार्टवॉच विक्रीसाठी उपलब्ध असू शकेल. फेसबुक स्मार्टवॉच आरोग्य आणि फिटनेस फिचर्ससह उपलब्ध असेल, जे आता जवळजवळ प्रत्येक स्मार्टवॉचमध्ये उपलब्ध आहे.

 

विशेष म्हणजे स्मार्टवॉच वापरकर्त्यांना मेसेंजर, व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामसह फेसबुकच्या सेवांचा वापर करुन मेसेज पाठविण्याची परवानगी देऊ शकते. स्मार्टवॉच सेल्युलर कनेक्टिव्हिटी (4 जी / 5 जी) सह येण्याची अपेक्षा आहे. याचा फायदा म्हणजे मोबाईलशिवाय वापरकर्ते इतरांशी संवाद साधू शकतील. फेसबुक देखील स्वत: ची ऑपरेटिंग सिस्टम विकसित करीत आहे. ही ओएस फेसबुकच्या भविष्यातील गॅजेटमध्ये असू शकेल.

 

ही डिव्हाइस फेसबुकच्या हार्डवेअर इकोसिस्टममध्ये आहेत
फेसबुक स्मार्टवॉच कंपनीच्या हार्डवेअर इकोसिस्टमचा भाग असेल. यात सध्या ओक्युलस व्हर्चुअल रियलिटी हेडसेट आणि व्हिडिओ कॉलिंग डिव्हाइसची एक श्रेणी समाविष्ट असेल,ज्यात पोर्टल टीव्ही, पोर्टल, पोर्टल + आणि पोर्टल समावेश असेल.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Facebookinstagrammassengersmartwatchwhatsappइंस्टाग्रामफेसबुकमेसेंजरव्हॉट्सअॅप
Previous Post

भारतीय लष्कराला ११८ अर्जुन रणगाडे, शत्रूंच्या छातीत चांगलीच धडकी

Next Post

कोरोनानंतर विमान प्रवाशांची विक्रमी संख्या, एका दिवसात तीन लाखांचा प्रवास

Next Post
air flight 2

कोरोनानंतर विमान प्रवाशांची विक्रमी संख्या, एका दिवसात तीन लाखांचा प्रवास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!