Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फेसबुक दिसणार टिकटॉकसारखं! यूजर्सच्या फीडची रचना बदलणार!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
facebook

मुक्तपीठ टीम

मेटा ने फेसबुकसाठी अपडेट जारी केले आहे. या अपडेटनंतर यूजर्सचा फीड बदलेल. कंपनीने फीडचे दोन भाग केले आहेत. युजर्सना आता होम आणि न्यूज फीडचा पर्याय मिळणार आहे. हे अपडेट आयओएस आणि अँड्रॉइड दोन्हीवर आणले जाईल.

  • अॅप ओपन केल्यावर होम नावाचा एक नवीन टॅब दिसेल.
  • हे एआय आधारित शोधावर आधारित आहे.
  • यात रील, स्टोरी आणि वैयक्तिकृत सामग्री मिळेल.
  • त्यात नवीन फूट टॅब असेल.
  • ज्यामध्ये यूजर्सना फ्रेंड्स, ग्रुप्स, पेज आणि फेव्हरेट कंटेंट दिसेल. फीड बटण फेसबुक अॅपच्या आयओएस आणि अँड्रॉइडवर उपलब्ध असेल.
  • कंपनी लवकरच या फीचरसाठी रोल आउट करेल अशी अपेक्षा आहे.

मार्क झुकेरबर्गने नवीन अपडेटसंदर्भात फेसबुक पोस्ट लिहिली 

  • हे सर्वात जास्त मागणी असलेले फीचर असल्याचे सांगितले.
  • झुकेरबर्गने स्पष्ट केले की कंपनी फीड्स टॅब फिचर सुरू करणार आहे.
  • याद्वारे तुम्ही फ्रेंड्स, ग्रुप्स आणि इतर पोस्ट्स कालक्रमानुसार पाहू शकाल.

टिकटॉकसारखे बनवण्याचा प्रयत्न 

  • टिकटॉकसारखे फीड बनवण्याचा प्रयत्न आहे.
  • हे फिचर अल्गोरिदमवर आधारित असेल.
  • आता युजर्सना फीडमध्ये अशा अधिक गोष्टी दिसतील, ज्या निवडीवर आधारित आहेत.

Tags: Facebookgood newsLatest Techmuktpeethtiktokusers feedचांगली बातमीटिकटॉकफेसबुकमुक्तपीठयूजर्सच्या फीडलेटेस्ट टेक
Previous Post

नागरी संरक्षण स्वयंसेवक आपत्कालीन कर्तव्य बजावण्यासाठी सज्ज!

Next Post

जळगाव येथील पाटबंधारे विभागात ‘इंजिनीअरिंग’ पदांसाठी भरती

Next Post
jalgaon patbandhare

जळगाव येथील पाटबंधारे विभागात 'इंजिनीअरिंग' पदांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!