Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत डोळ्यांची साथ! अशी घ्या काळजी वाचा संपूर्ण बातमी…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
eye conjunctivitis in mumbai

मुक्तपीठ टीम

मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण मुंबईत डोळे येण्याची साथ आली आहे. मुंबई मनपाच्या माहितीमुसार गेल्या दोन आठवड्यांत डोळ्यांची साथ तिपटीने वाढली आहे. डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून घाण येणे, डोळ्यांना खाज येणे, डोळा दुखने ही या आजाराची काही प्रमुख लक्षणे आहेत. हा आजार पाच ते सहा दिवसांत बरा होतो. त्यामुळे हा संसर्ग टाळण्यासाठी घरगुती उपाय न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.

कसा होतो संसर्ग?

  • डोळे येण्याचा संसर्ग सर्वात आधी एकाच डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही त्याचा संसर्ग होतोच.
  • सर्व प्रथम एक डोळा दुखण्यास सुरुवात होते.
  • नंतर डोळ्यतून पाणी येते.
  • हळू-हळू डोळ्यातून घाण येण्यास सुरुवात होते.
  • काही वेळानंतर डोळ्याला सुज येते.
  • शेवटी डोळा लाल होण्यास सुरुवात होते.

संसर्ग कसा ओळखायचा?

  • डोळ्यात काहीतरी गेल्यासारखं वाटतं
  • डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून घाण येणे, डोळ्यांना खाज येणे, डोळा दुखने ही या आजाराची काही प्रमुख लक्षणे आहेत.
  • डोळ्याच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येऊन लाल दिसतात.
  • डोळे येण्यासोबतच संसर्गामुळे ताप, सर्दी, खोकला या समस्याही जाणवतात.

डोळे आल्यास काय काळजी घ्यावी?

  • डोळ्यांना स्पर्श करणे टाळा
  • हात लावल्यास ते स्वच्छ धुवा
  • डोळे पुसण्यासाठी एक वेगळा रुमाल सोबत ठेवा.
  • घरगुती उपाय करु नका.
  • प्रवास टाळा
  • संसर्गाच्या काळात इतरांपासून दूर राहा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्या.

Tags: Maharashtramumbainews2useडोळ्यांची साथमहाराष्ट्रमुंबई
Previous Post

अंधेरी पोटनिवडणूक: भाजपाच्या माघारीनंतर आता शिवसेनेच्या ऋतुजा रमेश लटकेंविरोधात कोण रिंगणात?

Next Post

माघारीमुळे भाजपानं स्वत:ला वाचवलं, तर शिवसेनेचा जास्तीचा फायदा मात्र हुकवला!

Next Post
Uddhav thackeray And Devendra fadnavis

माघारीमुळे भाजपानं स्वत:ला वाचवलं, तर शिवसेनेचा जास्तीचा फायदा मात्र हुकवला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!