Monday, September 28, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या ‘स्फोटक’ गाडीचं गूढ वाढलं

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mukesh ambani 2

मुक्तपीठ टीम

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा आणि श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या निवासस्थानाबाहेर जिलेटीनने भरलेली चारचाकी सापडल्याने खळबळ माजली आहे. अँटिलिया या निवासस्थानाजवळ ही गाडी उभी होती. या गाडीत काही नंबरप्लेट सापडल्या आहेत. ज्यातील काही नंबरांचे अंबानींच्या ताफ्यातील गाड्यांशी साम्य असल्याचे सांगितले जाते.

 

मुंबईतला उच्चभ्रू परिसर पेडर रोडवर अँटेलिया आहे. याठिकाणी नेहमीच महागड्या गाड्यांची वर्दळ असते. मात्र स्कॉर्पिओ कार पार्क झाल्याचं दिसल्याने तिथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांना याचा संशय आला. या गाडीची तपासणी केल्यावर त्यात २५ जिलेटीनच्या कांड्या आढळल्या.

 

साम्य असलेल्या नंबर प्लेट

  • या स्कॉर्पिओ गाडीची नंबर प्लेट तसेच त्यातील अन्य काही नंबर प्लेट आणि अंबानींच्या ताफ्यातील गाड्यांचे नंबर
    यांच्यात साम्य असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे नेमका काय कट होता,याचे गूढ वाढले आहे.
  • काल पोलिसांनी मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्रालयाला संबंधित प्रकाराची माहिती दिली होती. तसंच केंद्रीय गृहमंत्रालयालाही याबाबत कळवण्यात आलं.
  • दरम्यान, गरज पडल्यास अंबानी कुटुंबाची सुरक्षा वाढवली जाईल, असं राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी सांगितलंय.

Tags: relianceReliance Chairman Mukesh Ambaniअँटिलियामुकेश अंबानीरिलायन्स इंडस्ट्रीज
Previous Post

जमिनीवरून हवेत लक्ष्यवेध, स्वदेशी मिसाईलची यशस्वी चाचणी

Next Post

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत धुळे येथे विविध पदांची भरती

Next Post
Nokari

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत धुळे येथे विविध पदांची भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!