Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्याच्या एआयसीटीएस संस्थेच्या तज्ज्ञांनी नवजात अर्भकावर केली पी डी ए स्टेन्टींग ही दुर्मिळ हायब्रीड शस्त्रक्रिया

October 10, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Army Institute of Cardio Thoracic Sciences

मुक्तपीठ टीम

पुण्यातल्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस (एआयसीटीएस) संस्थेत हृदयविकार तज्ञ, छाती तज्ञ आणि हृदयशस्त्रक्रिया भूल तज्ञांच्या पथकाने जन्मजात हृदयविकार असलेल्या नवजात अर्भकावर पी डी ए स्टेन्टिंग ही  दुर्मिळ हायब्रीड शस्त्रक्रिया केली. अवघ्या २.५ किलो वजनाच्या या नवजात बालकाचा जन्म फुफ्फुसाच्या झडपा बंद असलेल्या पल्मनरी अट्रेसिया या विकारासह झाला होता. छोट्या  नळीसारखी रचना असलेल्या आणि जन्मानंतर लगेचच फुफ्फुसाच्या धमन्याकडे होणाऱ्या रक्तप्रवाहाला पेटंट डक्टस आर्टेरिओससमुळे अवरोध निर्माण होतो. नवजात अर्भकांच्या  रक्तवाहिन्या अतिशय लहान असल्याने स्टेन्ट टाकणे हे नेहमीच एक आव्हान ठरते. मात्र, हृदयविकार तज्ञ शल्यविशारदांनी धमन्यांना विच्छेद देत स्टेन्ट टाकण्याची  प्रक्रिया सुकर केल्याने या नवजात अर्भकाला नवीन जीवन मिळालं असून बालकाच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

एआयसीटीएस हे लष्कराचं सुपर स्पेशालिटी अग्रणी  केंद्र असून जन्मजात गुंतागुंतीच्या हृदयविकार शस्त्रक्रियांचे यशस्वी  व्यवस्थापन करण्यात कायम आघाडीवर राहीले आहे. AICTS मधील लष्करी डॉक्टरांच्या अतिशय कार्यक्षम पथकाने सर्वसमावेशक सांघिक दृष्टीकोन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्व प्रकारच्या  हृदयविकाराच्या  व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक विशेष दर्जेदार सेवा प्रदान करण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. ते लष्कराचे कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, माजी कर्मचारी तसच महागडे उपचार घेऊ न शकणाऱ्या सामान्य  नागरिकांनाही सर्वांगीण सेवा पुरवत आहेत.

पाहा:


Tags: Army Institute of Cardio Thoracic Sciencesgood newsHybrid SurgerymuktpeethNeonatalPDA Stentingpuneआर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेस संस्थाघडलं-बिघडलंचांगली बातमीनवजात अर्भकपी डी ए स्टेन्टींगपुणेमुक्तपीठहायब्रीड शस्त्रक्रिया
Previous Post

जालना जिल्ह्यातील सोमठाना गडावर वृक्ष संवर्धनासाठी १० ते १२ लाख बियांची पेरणी! पर्यावरणासाठी झटणाऱ्या वृक्ष प्रेमीचे अथक प्रयत्न

Next Post

यूजीसीच्या विद्यार्थी, प्राध्यापकांसाठी पाच नॅशनल फॅलोशिप! १० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करा…

Next Post
ugc

यूजीसीच्या विद्यार्थी, प्राध्यापकांसाठी पाच नॅशनल फॅलोशिप! १० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करा...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!