Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

*मनोरंजन महत्त्वाचे*: १. भारतीय क्रिकेटर हरभजन सिंगच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार आहे. अभिनेत्री गीता बसरा म्हणजेच हरभजनची पत्नी हीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. या पोस्टमध्ये गीताने स्वतःचे बेबी बम्पसोबतचे फोटोज शेअर केले आहेत. २. सध्या सोशल मीडियावर रंगलेला झोमॅटोचा विषय, यावर अनेकांनी आपले मत मांडत प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर या प्रकरणावर अभिनेत्री परिणिती चोप्राने केलेले ट्वीट चर्चेत आहे. ‘झोमाटो इंडिया- कृपया सत्य शोधा आणि जाहीरपणे कळवा जर तो माणूस निर्दोष असेल तर, त्या महिलेला दंड देण्यास मदत करा. मी यासाठी कशा प्रकारे मदत करू शकते हे मला कळवा’ या आशयाचे ट्वीट तिने केले आहे. ३. बॉलिवूडच्या भाईजानच्या लवकरच येणाऱ्या ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. येत्या ईदला म्हणजेच १४ मे ला हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे. सलमान खानने सोशल मीडियावरुन त्याच्या चाहत्यांना ही गूड न्यूज दिली आहे. सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचं पोस्टर शेअर केलं आहे. ४. भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज जसप्रीत बुमराह लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. बुमराह हा स्पोर्ट्स सुत्रसंचालक संजना गणेशननशी लग्न करणार आहे. याबद्दलची माहिती, अभिनेत्री तारा शर्मा सलुजाने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ५. मागील वर्षापासून ‘सूर्यवंशी’ चित्रपट सिनेमागृहात झळकण्याची आतुरता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख समोर आली आहे. ३० एप्रिल २०२१ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे असे म्हटले आहे.

April 6, 2021
in Uncategorized
0


Previous Post

#व्हाअभिव्यक्त! महाराष्ट्रात पावणे तीन रुपये, अरुणाचलमध्ये १७०० रुपये, ज्येष्ठ नागरिकांमध्ये पेन्शन भेदभाव का?

Next Post

गुन्हे महत्त्वाचे: 1)उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणी सहायक निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक झाल्यावर मुंबई आणि ठाण्यातील आणखी काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी ‘एनआयए’च्या निशाण्यावर आहेत. उपायुक्त दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. 2)उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. दुचाकीवरून आलेल्या तरुणाने घराबाहेर सुकत ठेवलेले तरुणीचे अंतर्वस्त्र चोरून ते दुचाकीच्या डीक्कीत ठेवून तो पसार झाला. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.यात हा जादूटोण्याचा प्रकार असू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. 3)सरपण तोडण्यावरून २४ वर्षीय महिलेला तिच्या जावेने आणि चुलत सासूने पेटवून दिल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मनोली गावात घडली. मुले मदतीला धावल्याने महिलेचा जीव वाचला खरा; पण ती ६० टक्के भाजली आहे. पेटवून देणाऱ्या दोघी महिलाच होत्या. त्यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4)परभणीच्या पाथरी तालुक्यातील मुदगल येथे आजारी असलेल्या पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पतीने धारदार शस्त्राने वार करत पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5)बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन साबळे यांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी नागपुरातील यशोधरानगर पोलीस स्टेशनचे विद्यमान पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, त्यांच्या आधीचे पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे आणि पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण या तिघांविरोधात ठाण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेला आहे.

Next Post

गुन्हे महत्त्वाचे: 1)उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके ठेवल्याप्रकरणी सहायक निरीक्षक सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना अटक झाल्यावर मुंबई आणि ठाण्यातील आणखी काही पोलिस अधिकारी आणि कर्मचारी 'एनआयए'च्या निशाण्यावर आहेत. उपायुक्त दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्यात येणार आहे. 2)उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. दुचाकीवरून आलेल्या तरुणाने घराबाहेर सुकत ठेवलेले तरुणीचे अंतर्वस्त्र चोरून ते दुचाकीच्या डीक्कीत ठेवून तो पसार झाला. हा सर्व प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला आहे.यात हा जादूटोण्याचा प्रकार असू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. 3)सरपण तोडण्यावरून २४ वर्षीय महिलेला तिच्या जावेने आणि चुलत सासूने पेटवून दिल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील मनोली गावात घडली. मुले मदतीला धावल्याने महिलेचा जीव वाचला खरा; पण ती ६० टक्के भाजली आहे. पेटवून देणाऱ्या दोघी महिलाच होत्या. त्यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 4)परभणीच्या पाथरी तालुक्यातील मुदगल येथे आजारी असलेल्या पत्नीच्या उपचारासाठी पैसे नसल्याने पतीने धारदार शस्त्राने वार करत पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5)बालविकास प्रकल्प अधिकारी सचिन साबळे यांना ब्लॅकमेल करत त्यांच्याकडून पैसे उकळून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी नागपुरातील यशोधरानगर पोलीस स्टेशनचे विद्यमान पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम, त्यांच्या आधीचे पोलीस निरीक्षक रमाकांत दुर्गे आणि पोलीस उपनिरीक्षक दीपक चव्हाण या तिघांविरोधात ठाण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला गेला आहे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!