Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#नोकरीधंदारोजगार रिझर्व्ह बँकेत सुरक्षा रक्षक भरती, दहावी उत्तीर्णांना रोजगाराची संधी

January 27, 2021
in करिअर
0
reserve bank of india

मुक्तपीठ टीम

 

भारतीय रिझर्व्ह बँकेत सुरक्षा रक्षक या पदांवर भरती आहे. या कामसाठी दहावी उत्तीर्णांना संधी आहे. ही भरती २४१ जागांसाठी आहे. पात्र आणि ईच्छुक उमेदवार १२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

 

या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा तसेच योग्य लष्करी पार्श्वभूमी असलेले केवळ माजी सैनिक पात्र आहेत. उमेदवारांना सैन्यात शस्त्रे व दारुगोळा हाताळण्याचा अनुभव असावा.

 

 

वयोमर्यादा

 

या पदासाठी उमेदवारांचे कमाल वय ०१ जानेवारी २०२१ रोजी २५ वर्षांपर्यंत असावे. एससी/एसटी: ५ वर्षे सूट, ओबीसी: ३ वयोमर्यादेमध्ये सूट दिली आहे.

 

 

शुल्क

 

या पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी ५०  शुल्क आकारलेले आहेत.

 

परीक्षा (ऑनलाईन): फेब्रुवारी/मार्च २०२१

 

 

अधिक माहितीसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.rbi.org.in वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ :

 


Tags: employmentReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकरोजगाररोजगार संधी
Previous Post

#चांगलीबातमी ब्रिटन, ऑस्ट्रेलियासह १२ देशांमध्ये कुशल भारतीय कामगारांना रोजगार

Next Post

“नागपूरला जगातील सर्वात सुंदर-स्वच्छ शहर बनवण्याचा संकल्प करावा”

Next Post
Devendra Fadanvis Nitin Gadkari -1

"नागपूरला जगातील सर्वात सुंदर-स्वच्छ शहर बनवण्याचा संकल्प करावा"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!