Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#नोकरीधंदारोजगार महावितरणमध्ये रोजगार संधी, उप कार्यकारी अभियंत्यांच्या ५१ जागांसाठी भरती

January 29, 2021
in करिअर
0
mahavitran

मुक्तपीठ टीम

 

एकीकडे रोजगाराच्या संधी कमी झाल्या असतानाच काही सरकारी विभाग अथवा महामंडळांमध्ये कमी प्रमाणात का होईना नव्या रोजगार संधी मिळत आहेत. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये नुकतीच ५१ जागांसाठी भरती जाहीर झाली आहे.

 

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडमध्ये उप कार्यकारी अभियंता या पदावर भरती आहे. ही भरती ५१ जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार ०४ एप्रिल २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

•शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार बीई/बी.टेक उत्तीर्ण असावा तसेच ३ वर्षांचा अनुभव असावा.

 

•वयोमर्यादा
या पदासाठी उमेदवारांचे कमाल वय ०४ एप्रिल २०२१ रोजी १८ ते ३५ वर्षांपर्यंत असावे. मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे सूट दिली आहे.

 

•शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या खुल्या प्रवर्गासाठी ५०० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी २५० रुपये शुल्क आकारले आहे.

 

•परीक्षा (ऑनलाईन)
एप्रिल २०२१

 

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट www.mahadiscom.in वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Deputy Executive Engineersemployment opportunitiesMSEDCLRecruitmentकार्यकारी अभियंतामराठी रोजगारमहावितरणरोजगार संधी
Previous Post

#चांगलीबातमी कोरोनासंकटातही भारतातील थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ, ५८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

Next Post

न्याय व्यवस्थेत महाराष्ट्र देशात नंबर १, कायदेशीर मदतही सर्वात लवकर!

Next Post
justice delivery

न्याय व्यवस्थेत महाराष्ट्र देशात नंबर १, कायदेशीर मदतही सर्वात लवकर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!