Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#नोकरीधंदाशिक्षण राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुण्यात १०५ जागांसाठी भरती

वैद्यकीय क्षेत्रात करिअर संधी

January 18, 2021
in उपयोगी बातम्या, करिअर
0
NHM logo

मुक्तपीठ टीम

 

एनएचएम अंतर्गत पुणे येथे १०५ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स, अकाउंटन्ट, नर्सिंग अधिकारी पदांसाठी भरती आहे. पात्र आणि ईच्छुक उमेदवार २२ जानेवारी २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com च्या नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

 

शैक्षणिक पात्रता :

पद क्र.१:  एमबीबीएस

पद क्र. २ : १२ वी उत्तीर्ण + जीएनएम किंवा बी.एससी (नर्सिंग)

पद क्र.३: (१) बी.कॉम   (२) टॅली  (३) एमएस-सीआयटी

पद क्र. ४ : (१) बी.एससी (नर्सिंग)  (२) ०३ वर्षे अनुभव

 

वयोमर्यादा :

पद क्रमांक १ साठी पात्र आणि ईच्छूक उमेदवाराचे वय हे  ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. पद क्रमांक २ते ४ साठी ३८ वर्षापेक्षा नसावे. तर मागासवर्गीयासाठी ५ वर्षे सूट दिली आहे.

 

 

शुल्क- ३०० रुपये

 

अधिक माहितीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकृत वेबसाइट www.arogya.maharashtra.gov.in वरून माहिती मिळवू शकता.


Tags: employmentnational health missionएनएचएमपुणे रोजगारमराठी रोजगाररोजगार
Previous Post

#मस्तच एक राजकुमार असाही, शहामृगासोबत लावली शर्यत, जिंकलाही!

Next Post

“महाबळेश्वरचा कायापालट घडवा…पण विकास पर्यावरणपूरकच!”

Next Post
Mahabaleshwar tourism meeting

"महाबळेश्वरचा कायापालट घडवा...पण विकास पर्यावरणपूरकच!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!