मुक्तपीठ टीम
एनएचएम अंतर्गत पुणे येथे १०५ जागांसाठी भरती जाहीर केली आहे. यामध्ये वैद्यकिय अधिकारी, स्टाफ नर्स, अकाउंटन्ट, नर्सिंग अधिकारी पदांसाठी भरती आहे. पात्र आणि ईच्छुक उमेदवार २२ जानेवारी २०२१ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. या रोजगारसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com च्या नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.१: एमबीबीएस
पद क्र. २ : १२ वी उत्तीर्ण + जीएनएम किंवा बी.एससी (नर्सिंग)
पद क्र.३: (१) बी.कॉम (२) टॅली (३) एमएस-सीआयटी
पद क्र. ४ : (१) बी.एससी (नर्सिंग) (२) ०३ वर्षे अनुभव
वयोमर्यादा :
पद क्रमांक १ साठी पात्र आणि ईच्छूक उमेदवाराचे वय हे ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. पद क्रमांक २ते ४ साठी ३८ वर्षापेक्षा नसावे. तर मागासवर्गीयासाठी ५ वर्षे सूट दिली आहे.
शुल्क- ३०० रुपये
अधिक माहितीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अधिकृत वेबसाइट www.arogya.maharashtra.gov.in वरून माहिती मिळवू शकता.