Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मस्क, अदानी यांनी भारतातील काही राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त संपत्ती गमावली!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Elon Musk And Gautam Adani

मुक्तपीठ टीम

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क आणि जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या संपत्तीत एकाच दिवसात १२.४१ अब्ज डॉलरची घट झाली आहे. टेस्ला आणि अदानी ग्रुपच्या कंपन्यांच्या शेअर्समधील घसरणीमुळे मस्क आणि अदानींना हा मोठा धक्का बसला आहे. यासोबतच मुकेश अंबानी यांचेही मोठे नुकसान झाले आहे. एकंदरीत आकडेवारी पाहिली तर मस्क, अदानी यांनी भारतातील काही राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षा जास्त संपत्ती गमावल्याचं दिसत आहे.

दोन्ही अब्जाधिशांची संपत्तीत घसरण

  • ब्लूमबर्ग बिलिअनियर इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या संपत्तीत घसरण झाली आहे.
  • त्याच्या मालमत्तेत २.११ अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे १७,४०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
  • त्याच वेळी, टेस्लाचे सीईओ आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची संपत्ती एका दिवसात १०.३ अब्ज डॉलर्स म्हणजेच ८५,००० कोटी रुपये कमी झाली आहे.
  • यासह जगातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस यांचे एका दिवसात ५.९२ अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.
  • तर तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या संपत्तीला एका दिवसात ४.८५ बिलियनचा झटका बसला आहे.

मुकेश अंबानी यांचेही नुकसान

जगातील टॉप १० श्रीमंतांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी यांची एकूण मालमत्ता ८३.६ अब्ज डॉलर आहे आणि एक दिवसात त्यांची मालमत्ता सुमारे ९३.७ दशलक्ष गमावली आहे.


Tags: elon muskgautam adanimukesh ambaniएलॉन मस्कगौतम अदानीमुकेश अंबानी
Previous Post

शिवसेनेची नावं आणि चिन्हं! जे ठाकरेंनी मागितले तेच शिंदेंनाही पाहिजे! आता आयोग काय करणार?

Next Post

प्रत्यक्ष कर संकलनात २४ टक्क्यांनी वाढ! ८.९८ लाख कोटींचा टप्पा पार!

Next Post
income tax

प्रत्यक्ष कर संकलनात २४ टक्क्यांनी वाढ! ८.९८ लाख कोटींचा टप्पा पार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!