Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

त्रिशूळ,उगवता सूर्य, गदा…शिंदे गटाला का नाकारली गेली ही ३ चिन्हं?

October 11, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
symboll

मुक्तपीठ टीम

निवडणूक आयोगाने निर्णय देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिलं तर त्याचवेळी बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळालेल्या शिंदे गटाची तिन्ही चिन्ह बाद करून नव्याने चिन्हांचा पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, आज सकाळी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला ई-मेल द्वारे निवडणूक चिन्हाचे पर्याय पाठवले आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने शिंदे गटाचे त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा हे आधी सादर केलेले चिन्हांचे पर्याय कोणत्या आधारावर नाकारले ते जाणून घेऊया…

त्रिशूळ नाकारण्याचे कारण काय?

  • निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रात म्हटले की, शिंदे गटासाठी निवडणूक चिन्हाचा पर्याय तुमच्याकडून देण्यात आला आहे, ते मुक्त चिन्हांच्या यादीत नाहीत.
  • शिंदे गटाने दिलेला पर्याय २३ सप्टेंबर 2२०२१ रोजी निवडणूक आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेला आणि या वर्षी ८ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अंतरिम आदेशाशी सुसंगत नाही, असेही म्हटले आहे.
  • या क्रमवारीत आयोगाने त्रिशूळ हे धार्मिक प्रतीक असल्याचे म्हटले आहे.
  • निवडणूक चिन्ह म्हणून ते दिल्यास त्याचे उल्लंघन होईल, ज्या अंतर्गत कोणत्याही राजकीय पक्षाला धार्मिक किंवा सांप्रदायिक चिन्ह देता येणार नाही, असे म्हटले आहे.
  • दुसरे कारण म्हणजे ठाकरे गटानेही ते आपल्या पसंतीस उतरवले.

उगवता सूर्य चिन्ह नाकारण्याचे कारण?

  • शिंदे गटाला उगवता सूर्य हे निवडणूक चिन्ह देण्यासही निवडणूक आयोगाने नकार दिला.
  • यामागील तर्क असा होता की ते द्रविड मुनेत्र कळघमचे निवडणूक चिन्ह आहे.
  • द्रविड मुन्नेत्र कळघम हा तामिळनाडू आणि पुद्दुचेरीचा प्रसिद्ध पक्ष आहे.
  • त्याचवेळी, येथे दुसरे कारण म्हणजे ठाकरे गटाने त्यांच्या निवडणूक चिन्हांच्या निवडीतही त्याचा समावेश केला होता.

आयोगाने शिंदे गटाचे गदा हे चिन्ह नाकारले!!

  • त्याचवेळी शिंदे गटाला गदा हे चिन्ह न मिळण्याचे कारण धार्मिक आहे.
  • निवडणूक आयोगाने जारी केलेल्या पत्रानुसार अशी निवडणूक चिन्हे राजकीय पक्षांना देता येणार नाहीत, जी धार्मिक चिन्हे म्हणून वापरली जातात.
  • निवडणूक आयोगाच्या निकषांवर आधारित, हे चिन्ह देखील मुक्त चिन्हांच्या यादीत नाही.

Tags: Balasahebanchi ShivsenaECEknath Shindeएकनाथ शिंदेनिवडणूक आयोगनिवडणूक चिन्हबाळासाहेबांची शिवसेनाशिंदे गट
Previous Post

अमिताभ बच्चन यांचं जीवन, करिअर आणि संघर्ष…पहिला पगार ऐकाल तर थक्क व्हाल!

Next Post

“अँग्री यंग मॅन”..!

Next Post
Amitabh Bacchan

"अँग्री यंग मॅन"..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!