Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बारा दिवस पेट्रोल-डिझेल दरवाढीविना…निवडणुका आल्या की इंधन दरवाढ कशी थांबते?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
petrol

मुक्तपीठ टीम

सलग बारा दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झाला नाही. खरंतर त्याचवेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होण्याचे संकेत आहेत. मागील निवडणुकांचा विचार केल्यास असे दिसते की पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमुळे दरवाढीला ब्रेक लावला गेला असावा. निवडणुका आल्या की पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती परिणाम होत नाहीत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळीही असेच घडले होते.

 

आता निवडणुकीचा हंगाम आहे, त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये स्थिरता आहे. परंतु आसाम, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याचे कारण गुरुवारीही कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, आगामी काळात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८० ते ९० डॉलरपर्यंत जाऊ शकते.

 

सध्या अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर प्रतिलिटर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. अशा स्थितीत सरकारवर उत्पादन शुल्क कमी करण्याचा दबाव आहे. आत्ताच पाच राज्यांमधील निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकार उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेऊ शकेल. यावेळी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविण्यापासून सरकारी इंधन कंपन्यांना रोखण्यात आले असावे. निवडणुका संपल्या की किंमती पुन्हा वेगाने वाढू शकतात. कारण कच्च्या तेलाचे दर अधिक वधारण्याची शक्यता आहे.


Tags: dieselelectionpetrolwest bangalडिझेलपश्चिम बंगालपेट्रोल
Previous Post

किडनीला वाढता धोका, निरोगी ठेवण्यासाठी करा ‘हे’ उपाय…

Next Post

रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या किंमती दीड हजारापर्यंत कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न

Next Post
Remedesivir injection

रेम्डेसिवीर इंजेक्शनच्या किंमती दीड हजारापर्यंत कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!