Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आठ दिवसांचा चिमुरडा…कोरोनावर केली मात!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

 

संपूर्ण देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. वाईट बातम्यांनी वातावरण भरलेले आहे. याच नकारात्मकतेत काही सकारात्मक बातम्याही समोर येत आहेत. लोक कोरोनाला हरवून मोठ्या संख्येनं घरी परतत आहेत. हल्लीच एका आठ दिवसांच्या नवजात चिमुरड्यानं कोरोनावर मात केली आहे. कोरोनाशी लढा देणाऱ्या लोकांसाठी हा मोठाच दिलासा आहे.

 

नेमक काय घडलं होतं?

  • ही सकारात्मक बातमी गाझियाबादमधील यशोदा रुग्णालयातील आहे.
  • एका महिला प्रसूतीसाठी या रुग्णालयात आली होती.
  • सुरुवातीला तिची कोरोना टेस्ट केली असता तिची चाचणी निगेटिव्ह आली होती.
  • पण प्रसूतीनंतर घरी परतल्यावर तिची टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आली.
  • त्यावेळी नवजात बालकालाही कोरोनाची लागण झाली.
  • १५ दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते.
  • आता त्याची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

A newborn baby from Ghaziabad beats COVID-19

“Mother was Covid(-ve) before delivery. After going home she has got infected. The 8-days-old baby also got the virus. Infant has now tested negative for COVID-19, we have discharged newborn after 15 days of treatment,” says Doctor. pic.twitter.com/uo4CRvza2N

— ANI (@ANI) April 30, 2021

संबंधित रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, “प्रसूतीआधी माता कोरोना निगेटिव्ह आली होती. पण घरी परतताच तिला कोरोनाची लागण झाली. तसेच तिच्या ८ दिवसांच्या मुलालाही संसर्ग झाला होता. त्याच्यावर १५ दिवसांच्या उपचारानंतर आता त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली असून त्यांनी कोरोनावर मात केली आहे”.


Tags: coronaगाझियाबादयशोदा रुग्णालय
Previous Post

एका उद्योजकाचं मुक्तचिंतन “मला मुंबई का आवडते?”

Next Post

युवा वर्गाचे लसीकरण, नाव नोंदवा, मगच जा! थेट नकोच! गर्दी टाळा!

Next Post
लसीकरण

युवा वर्गाचे लसीकरण, नाव नोंदवा, मगच जा! थेट नकोच! गर्दी टाळा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!