Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनिल परबांनंतर आता भावना गवळींमागे ‘ईडी’पिडा!

August 30, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
bhavana gawali

मुक्तपीठ टीम

रविवारी ईडीने शिवसेना नेते अनिल परब यांना ३१ ऑगस्टला कार्यालयात हजर राहण्याची नोटीस बजावली असताना आता शिवसेनेच्या यवतमाळ वाशिमच्या खासदार भावना गवळींच्या ५ संस्थांवर ईडीने कारवाई केली आहे. भाजपने भावना गवळी यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. त्यांच्या ओरापांनंतर ईडीने कारवाई केली आहे. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत.

 

किरीट सोमय्यांचे आरोप

  • भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावना गवळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
  • खासदार भावना गवळी यांच्यावर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची टीम लूटमार करत आहे, असेही सोमय्या म्हणालेत.
  • भावना गवळीच्या टीमने १०० कोटींची लूट नाही, तर माफियागिरी चालवली आहे.

 

खासदार भावना गवळी का अडचणीत?

  • श्री बालाजी पार्टीकल बोर्ड नावाने भावना गवळी यांचा कारखाना आहे.
  • या कारखान्यासाठी राष्ट्रीय सहकार महामंडळाने २९ कोटी रुपयांचं, तर राज्य शासनाने १४ कोटी रुपयांचं अनुदान दिलं.
  • मात्र, ४३ कोटी रुपयांचं अनुदान घेऊनही गवळी यांनी कारखाना सुरू केला नाही.
  • उलट ७ कोटी रुपये मूल्य दाखवून हा कारखाना भावना गवळी यांच्याच दुसऱ्या एका संस्थेला विकण्यात आला.
  • याच घोटाळा प्रकरणी गवळी यांनी सीए उपेंद्र मुळे यांच्यावर चुकीचा अहवाल बनवून देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे.

 

खासदार भावना गवळी…आक्रमक…बेधडक…दांडगा जनसंपर्क!

  • भावना गवळी या माजी खासदार स्व. पुंडलिकराव गवळी यांच्या त्या सर्वात लहान कन्या आहेत.
  • भावना गवळी यांनी शिवसेनेच्या खासदार म्हणून वयाच्या २४ व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला होता.
  • २०१९ मध्ये त्या सलग पाचव्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकून आल्या आहेत.
  • यानंतर २००४, २००९, २०१४ आमि २०१९ असा सलग पाचवेळा त्यांनी लोकसभेत विजय मिळवाला.
  • दांडगा जनसंपर्क आणि आक्रमकता या भावना गवळी यांच्या जमेच्या बाजू मानल्या जातात.
  • गेल्या २० ते २२ वर्षांच्या काळात भावना गवळी यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघातील पाण्यापासून इतर अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Tags: Anil ParabBhavna gavaliShivsenaकिरीट सोमय्याभावना गवळीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

नॅशनल पेन्शनसंबंधित नियमांमध्ये बदल, आता ७०व्या वर्षापर्यंत सहभाग शक्य

Next Post

खासदार भावना गवळींचं प्रत्यारोप, भाजपाच शिवसेनेला टार्गेट करतेय! ‘त्या’ भाजपा आमदाराचे काय?

Next Post
shivsena- bjp

खासदार भावना गवळींचं प्रत्यारोप, भाजपाच शिवसेनेला टार्गेट करतेय! 'त्या' भाजपा आमदाराचे काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!