Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ईडीचं डबल ऑपरेशन: मुंबईत राऊतप्रकरणी दोन, तर गांधींप्रकरणी एक छापे!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Sanjay raut And Rahul Gandhi

मुक्तपीठ टीम

गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडी आता चांगलीच सक्रीय झाली आहे. मुंबईत ईडीने तीन ठिकाणी छापे टाकले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणाशी संबंधित मुंबईतील दोन्ही ठिकाणी झाडाझडती सुरू आहे. तर नॅशनल हेराल्डप्रकरणी दिल्लीप्रमाणे मुंबईतही हेराल्ड हाऊसवर छापे टाकण्यात आले आहेत.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मुंबईतील आणखी दोन ठिकाणी छापेमारी!!!

  • पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक करण्यात आली आहे.
  • राऊत यांना सोमवारी विशेष ‘ईडी’ न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ४ ऑगस्टपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली.
  • अशातच संजय राऊत यांची आज ईडी कोठडीत चौकशी होणार आहे.
  • संजय राऊत यांची वकिलांच्या उपस्थितीत चौकशी होणार आहे.
  • राऊत यांचे वकील सकाळी ८.३० ते ९.३० वाजता कोठडीत भेट घेतली.
  • अशातच संजय राऊतांची ईडी चौकशी पूर्ण झाल्यानंतर ईडीनं पत्राचाळ घोटाळा प्रकरणी मुंबईतील आणखी दोन ठिकाणी छापेमारी केली आहे.

नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीकडून छापेमारी

  • अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने दिल्ली आणि इतर ठिकाणाच्या नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा टाकला आहे.
  • ईडीचे अधिकारी नॅशनल हेराल्डच्या कार्यालयात उपस्थित असून शोध मोहीम सुरु आहे.
  • या प्रकरणी यापूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही चौकशी करण्यात आली आहे.
  • मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत.

Tags: EDmumbaiNational Herald casePatrachawl Scamrahul gandhisanjay rautईडीनॅशनल हेराल्ड प्रकरणपत्राचाळ घोटाळामुंबई
Previous Post

घराणेशाहीविरुद्ध लढाच, लोकशाहीचेही भान ठेवा!

Next Post

पाकिस्तानातही ईडीसारखीच कारवाई! परदेशी फंडिंगमध्ये इम्रान खान दोषी!!

Next Post
Imran khan

पाकिस्तानातही ईडीसारखीच कारवाई! परदेशी फंडिंगमध्ये इम्रान खान दोषी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!