Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिल्लीच्या आप उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांवर ईडीकडून संजय राऊतांसारखीच कारवाई!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ed-files-money-laundering-case-against-manish-sisodia

मुक्तपीठ टीम

आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी वाढत आहे. अबकारी धोरण प्रकरणातील सीबीआयच्या छाप्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनीष सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या छापेमारीनंतर ईडीला या प्रकरणाची फाईल देण्यात आली होती. ईडीने त्याचा आधार घेत मनी लाँड्रिग प्रकरणी मनीष सिसोदिया यांच्याविरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती आहे.

सीबीआयद्वारे मनीष सिसोदियाशी संबंधित कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द केल्यानंतरच गुन्हा नोंदवण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणातील अनियमिततेप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. या प्रकरणासंदर्भात नोंदवलेल्या सीबीआय एफआयआरमधील १५ नावांच्या यादीत सिसोदिया यांचेही नाव होते.सीबीआयने शुक्रवारी ३१ ठिकाणी छापे टाकले होते.

मनीष सिसोदियांवर कोणते आरोप?

  • सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
  • यासोबतच एलजीच्या परवानगीशिवाय मद्य उत्पादकांना लाभ देणे, दारू विक्रेत्यांचे ईएमडी परत करणे आणि एल१, एल७ परवाने देणे या प्रक्रियेत घोटाळा केल्याचा आरोप आहे.
  • यासोबतच केन बीअर पॉलिसीमध्ये गडबड झाल्याचा आरोप होत आहे.

Tags: aapCBIdelhiEDManish Sisodiaआम आदमी पक्षईडीमनीष सिसोदियासीबीआय
Previous Post

गुरु पुष्य नक्षत्र: २५ ऑगस्टला उत्तम मुहूर्त…शुभ दिवशी, शुभ कार्य सुरू करण्याची चांगली संधी!

Next Post

अमिताभ बच्चन यांचं चर्चा टाळणारं ट्वीटच ठरलं चर्चेचा विषय!

Next Post
Amitabh Bachchan

अमिताभ बच्चन यांचं चर्चा टाळणारं ट्वीटच ठरलं चर्चेचा विषय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!