Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी शिवसेनेची कोंडी वाढणार?

रणनीती ठरवण्यात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या अनिल परबांना नवं समन्स

September 25, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
anil parab

मुक्तपीठ टीम

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. ईडीने पुन्हा एकदा अनिल परब यांना समन्स बजावले आहे. त्यानुसार आता २८ सप्टेंबर रोजी अनिल परब यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. यापूर्वी त्यांना ३१ ऑगस्ट रोजी समन्स पाठवण्यात आलं होतं. पण यामुळे ऐन मनपा निवडणुकीच्या चार महिन्यांपूर्वी शिवसेनेची कोंडी वाढताना दिसत आहे. कारण अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विश्वासू आणि सेनेच्या रणनीतीत महत्वाची भूमिका पार पाडणारे म्हणून ओळखले जातात.

अनिल परबांना कशासाठी ईडीची नोटीस

  • परिवहनमंत्री अनिल परब यांना २९ ऑगस्ट रोजी ईडीने पहिलं समन्स पाठवलं होतं.
  • मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यासाठी ईडीने हा समन्स बजावला आहे.
  • त्यावेळी याबद्दलची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली होती.
  • त्यांना ईडीने ३१ ऑगस्टला सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते.
  • माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं होतं.

 

अनिल परबांची प्रतिक्रिया

  • “मला ईडीची नोटीस मिळाली आहे.
  • त्यात कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे नोटीस कशासी संबंधित आहे, हे मला सांगता येणार नाही.
  • जोपर्यंत प्रकरण कळत नाही तोपर्यंत काहीही सांगणं कठीण आहे.
  • नोटीसमध्ये फक्त इन्व्हेस्टीगेशनचा पार्ट असल्याचा उल्लेख केला आहे.
  • नोटीसला आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ. मला कारणं कळली पाहिजे.
  • मी या प्रक्रियेवर कायदेशीर पद्धतीने अभ्यास करुन ईडी चौकशीला सामोरं जाण्याबद्दल निर्णय घेईन.
  • नोटीस कायदेशीर आलेली आहे त्याला कायदेशीर उत्तर दिलं जाईल.
  • नोटीस मागचं कारण काय हे जेव्हा समजेल तेव्हा आम्ही उत्तर देऊ.

Tags: Anil ParabEDmoney launderingShivsenaअनिल परबईडीमनी लॉन्ड्रिंगशिवसेना
Previous Post

महिलांच्या सुरक्षेबाबत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे केंद्रीय गृहमंत्री व संरक्षण मंत्री यांना निवेदन

Next Post

कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य कसे चांगले राखता येईल? 

Next Post
work place

कामाच्या ठिकाणी मानसिक आरोग्य कसे चांगले राखता येईल? 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!