Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रात्री एक वाजत ‘त्या’ महिला जयंत पाटलांना भेटल्या..

January 29, 2021
in सरकारी बातम्या
0
jayant patil

मुक्तपीठ टीम

 

आम्हाला हक्काचे आणि अधिकृत घर हवे या मागणीसाठी चंद्रपूर जिल्हयातील मूल शहरातील असंख्य महिलांनी राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यावर असलेले प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची गुरुवार, २८ जानेवारीला रात्री एक वाजता भेट घेऊन मागणी केली.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे २८ जानेवारीपासून विदर्भ आणि खान्देश येथे संवाद दौर्‍यावर असताना चंद्रपूर जिल्हयातील मूल शहरातील असंख्य महिलांनी भेट घेत गार्‍हाणी मांडली.

 

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिक्युरिटीच्या गराड्यातून आपला ताफा थांबवत जमलेल्या महिलांची भेट घेतली. यावेळी महिलांनी अधिकृत घरे करून मिळावित अशी मागणी केली. यावेळी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत “तुमच्या मागणीचा नक्कीच विचार करतो”, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

 

इतक्या रात्री एक मंत्री आपल्याला भेटतात आणि आपल्या समस्या जाणून घेतात याबद्दल महिलांच्या चेहर्‍यावर समाधान पाहायला मिळाले. दरम्यान शुक्रवारी मूल शहरातील असंख्य महिलांची मागणीबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी दिल्या.


Tags: jayant patilNCPजंयत पाटीलराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

…मी येईन आणि मी पुन्हा येईनची ज्याची त्याची गोष्ट…उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री नाहीच होत!

Next Post

कोण, कधी करु शकणार मुंबईत लोकल प्रवास?

Next Post
local train

कोण, कधी करु शकणार मुंबईत लोकल प्रवास?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!