Saturday, March 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#मस्तच एक राजकुमार असाही, शहामृगासोबत लावली शर्यत, जिंकलाही!

January 18, 2021
in मस्तच
0
Dubai Crown Prince race

मुक्तपीठ टीम

 

दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी नुकताच इंस्टाग्रामवर शहामृगासोबत शर्यत लावतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या क्लिपमध्ये क्राउन प्रिन्सने दोन पक्षांच्या विरोधात ‘शर्यती’ लावली आहे या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा आहे.

हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर  ४ लाखपेक्षा जास्त लोकांक हा पहिला गेला आणि त्याचे व्हियूज देखील वाढतच आहेत. अनेक लोकांनी याला लाईक आणि कॉमेंट देखील केल्या. एकाने लिहिले आहे व्वा! हे किती छान आहे, दुसरा म्हणतो आहे हे आश्चर्यकारक आहे. “छान असे दृश्य” आपल्या कुटुंबावर नेहमी प्रेम करा. सुरक्षित राहा, असे देखील एकाने लिहीले आहे. असे बरेच लोक होते ज्यांनी व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी लाईक केले आणि कमेंट देखील केल्या आहेत.

मागील वर्षी देखील, क्राउन प्रिन्सचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. प्रिन्सच्या गाडीवर पक्षी घरटे बांधतानाचा हा व्हिडिओ होता या व्हिडिओमुळे लोक चकित आणि विस्मित झाले होते.


Tags: dubai crown princeदुबई राजकुमारशहामृगाशी शर्यत
Previous Post

मुंबई पोलिसांचे नवे आयुक्त हेमंत नगराळे…चंद्रपूर ते मुंबईची नंबर १ जबाबदारी!

Next Post

#नोकरीधंदाशिक्षण राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुण्यात १०५ जागांसाठी भरती

Next Post
NHM logo

#नोकरीधंदाशिक्षण राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुण्यात १०५ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!