Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डीआरडीओमध्ये स्टेनोग्राफरसह विविध १ हजारहून अधिक पदांसाठी मेगाभरती

September 5, 2026
in करिअर
0
DRDO CEPTAM 10 Recruitment 2022

मुक्तपीठ टीम

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीओरडी) च्या सेंटर फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट (CEPTAM) ने स्टेनोग्राफरसह विविध पदांसाठी भरती जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, CEPTAM ने स्टेनोग्राफर ग्रेड I, कनिष्ठ तंत्रज्ञ अधिकारी, स्टेनोग्राफर ग्रेड II, प्रशासकीय सहाय्यक A, स्टोअर असिस्टंट A, सुरक्षा सहाय्यक A, वाहन ऑपरेटर A, फायर इंजिन ड्रायव्हर A आणि फायरमनच्या पदांसाठी १०६१ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ७ डिसेंबर २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

शैक्षणिक पात्रता

  1. ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱा उमेदवार: हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी/इंग्रजी पदवी + हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा आणि २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक.
  2. स्टेनोग्राफर ग्रेड-I: पदवीधर, कौशल्य चाचणी तसचे डिक्टेशन करण्याचे कौशल्य लिप्यंतरण संगणकावर 40 मिनिटे (इंग्रजी) करता आले पाहिजे.
  3. स्टेनोग्राफर ग्रेड-I: १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक डिक्टेशन आणि लिप्यंतरण करण्याचे कौशल्य असणे.
  4. अॅडमिन असिस्टंट ‘अ’: १२ वी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग आले पाहिजे.
  5. अॅडमिन असिस्टंट ‘अ’: १२ वी उत्तीर्ण आणि संगणकावर हिंदी टायपिंग करता आले पाहिजे.
  6. स्टोअर असिस्टंट ‘A’: १२वी उत्तीर्ण आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग येणे आवश्यक आहे.
  7. स्टोअर असिस्टंट ‘A’: १२वी उत्तीर्ण (ii) संगणकावर हिंदी टायपिंग आले पाहिजे.
  8. सिक्योरिटी असिस्टंट ‘A’: १२वी उत्तीर्ण
  9. व्हेईकल ऑपरेटर ‘A’: १०वी उत्तीर्ण आणि दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना + हलके व अवजड वाहनचालक परवाना तसेच ३ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  10. फायर इंजिन ड्राइव्हर ‘A’: १०वी उत्तीर्ण, दोन किंवा तीनचाकी वाहनचालक परवाना+ हलके व अवजड वाहनचालक परवाना असणे आवश्यक आहे.
  11. फायरमन : १०वी उत्तीर्ण

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ३० वर्षांदरम्यान असावे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १०० रुपये तर एससी/ एसटी/ ईएसएस/ महिला उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइट https://www.drdo.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://www.drdo.gov.in/ceptm-advertisement/482

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1570Rk5WPw1q_oFLE40UoNYCo6QFj0-UF/view


Tags: DRDORecruitmentStenographerडीआरडीओरोजगारस्टेनोग्राफर
Previous Post

YamahaRX100 नव्या बदलांसह पुन्हा भारतीय बाजारात अवतरणार! जाणून घ्या नवे फीचर्स…

Next Post

कारवीचा पुष्पोत्सव, पर्यटनाचा उत्साह!

Next Post
कारवीचा पुष्पोत्सव, पर्यटनाचा उत्साह!

कारवीचा पुष्पोत्सव, पर्यटनाचा उत्साह!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!