Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांना कोरोना, नागपुरात उपचार

April 11, 2021
in घडलं-बिघडलं
0
mohan bhagvat

मुक्तपीठ टीम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू लागल्याने खरबरदारी म्हणून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील किंग्जवे रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

 

संघाचे संपर्कात आलेल्यांना चाचणीचे आवाहन

मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याची ट्विटच्या माध्यमातून दिली. संघाने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यावर उपचार सुरु असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच संपर्कात आलेल्यांना खरबरदारीचा उपाय म्हणून चाचणी करुन घेण्यास सांगितले आहे.

 

RSS Sarsanghchalak Dr. Mohanji Bhagwat today tested Corona positive. He has normal symptoms and admitted to Kigsway hospital Nagpur.

— RSS (@RSSorg) April 9, 2021

 

गडकरी, फडणवीस आणि अन्य नेत्यांचे ट्विट

दरम्यान, भागवत यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करत म्हटले की, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. मोहन भागवत हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त आहे. त्यांना बरे वाटावे हीच ईश्वर चरणी प्रार्थना”.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहनजी भागवत के कोरोना पॉजीटिव होने की खबर मिली। उन्हें शीघ्र स्वास्थ्य लाभ मिले ईश्वर से यही कामना करता हूं।

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) April 9, 2021

 

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून सरसंघचालक मोहन भागवत लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Wishing RSS SarSanghChalak Ma. Dr. Mohan Bhagwat ji a speedy recovery!@RSSorg @DrMohanBhagwat https://t.co/1LKdylIlsN

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 9, 2021


 

ईश्वर चरणी प्रार्थना करतो…. पूजनीय सरसंघचालक आदरणीय मोहन जी भागवत यांना लवकरात लवकर उतम स्वास्थ्य लाभो व जगाच्या कल्याणासाठी अर्थात ईश्वरीय कार्यासाठी परत त्यांना शक्ती लाभो..

— Dr AJEET GOPCHADE (@DrajeetG) April 10, 2021

 


Tags: devendra fadanvisEnergy Minister Dr. Nitin Rautकेंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरीडॉ. मोहन भागवत
Previous Post

यूपीएससी मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा

Next Post

नेतेहो, किनवटही महाराष्ट्रातच! लस नसू द्या पण किमान योग्य उपचार तर द्या!

Next Post
Kinvat Corona

नेतेहो, किनवटही महाराष्ट्रातच! लस नसू द्या पण किमान योग्य उपचार तर द्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!