Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

तरुणीनं निसर्गाची पोस्ट केली आणि दरड कोसळली…ती पोस्ट अखेरची ठरली!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
deepa sharma

मुक्तपीठ टीम

हिमाचल प्रदेशच्या किन्नौर येथे रविवारी दरड कोसळून नऊ पर्यटकांचा मृत्यू झाला, तर दोन जखमी झाले. मरण पावलेल्या पर्यटकांमधील डॉ. दीपा शर्माची अखेर चटका लावणारी आहे. दीपानं या ट्रीपदरम्यान काढलेला आणि जीवनाबद्दल निसर्गाचा उल्लेख भाष्य करणारा फोटोही सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. अपघाताच्या काही तास आधी म्हणजेच रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा फोटो पोस्ट केला होता. तिची ती पोस्ट अखेरचीच ठरली.

दीपाचं जीवन मालवणारी आपत्ती

  • किनौर जिल्ह्यातील सांगला-चितकूल मार्गावर दरडी कोसळल्या.
  • त्यापैकी एका दुर्घटनेत ११ पर्यटकांना घेऊन निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरवर दरड कोसळली.
  • त्या गाडीतील नऊ पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक पीडित कुटुंबासाठी २ लाख आणि जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे.

 

Life is nothing without mother nature. ❤️ pic.twitter.com/5URLVYJ6oJ

— Dr.Deepa Sharma (@deepadoc) July 24, 2021

 

दीपा शर्माचं चटका लावून जाणे…

  • दिपाच्या अशा आकस्मिक मृत्यूचा अनेकांना धक्का बसला.
  • अनेक ट्विट करुन आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
  • दीपा शर्माने आयुर्वेदाचा अभ्यास केला होता.
  • ती मूळची राजस्थानमधील जयपूरची.
  • तिचे वय ३४ वर्ष होतं.
  • समाजकार्य आणि गरजू रुग्णांना मदत करण्यासाठी ती ओळखायची.
  • तसेच पर्यावरणाविषयी तिला विशेष प्रेम होतं.
  • दीपा शर्मा आयुर्वेद फिजिशियन, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि लेखक होती.

 

मृत्यूच्या एका दिवसाआधी तिने स्वतःचा एक फोटो पोस्ट केला होता ज्यात त्याने लिहिले होते. जीवन निसर्गाशिवाय काहीच नाही. आणि काही तासातच निसर्गाच्या प्रकोपाचा ती बळी ठरली. निसर्गाच्या कुशीत बागडत असतानाच तिचं असं जाणं चटका लावणारंच…


Tags: Dr Deepa SharmaKinnaurLandslidetwitterकिन्नौरट्विटरदीपा शर्मा
Previous Post

शेतकऱ्यांचा निरोप घेऊन राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत!

Next Post

“कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा!”

Next Post
keshav upadhye

"कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!