Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता आधारकार्ड क्रमांकाशिवाय ई-आधार डाउनलोड करता येणार, कसं ते जाणून घ्या…

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
Aadhar Card

मुक्तपीठ टीम

आधार कार्ड हे भारतातील प्रत्येक नागरिकासाठी सर्वात महत्वाचे दस्तऐवज आहे. अशी अनेक कामे आहेत जी आधार कार्डाशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपले आधार कार्ड व्यवस्थित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र काही वेळा निष्काळजीपणामुळे आधार कार्डही हरवले जाते आणि आधार क्रमांक लक्षात नसेल तर मोठी अडचण होते. अशा परिस्थितीत लोकांकडे ई-आधार कार्ड डाउनलोड करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.

आधारकार्ड हरवलं, नंबर लक्षात नाही?… टेंशन नाही, ‘हे’ करा

  • आधार क्रमांकाशिवाय ई-आधार डाउनलोड करा.
  • जर काही कारणास्तव तुमचे आधार कार्ड हरवले आणि १२ अंकी आधार क्रमांक तसेच २८ अंकी एनरोलमेंट आयडी आठवत नसेल, तर आता काळजी करण्याची गरज नाही.
  • या दोन क्रमांकांशिवायही तुम्ही ई-आधार सहज डाउनलोड करू शकता.
  • ई-आधार डाउनलोड करण्यासाठी, Enrolment ID Retrieve करावे लागेल.

Enrolment ID कसा मिळवावा?

  • सर्व प्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
  • यानंतर मोबाईल फोनवर Get Aadhaar हा पर्याय निवडा.
  • Enrolment ID Retrieve पर्यायावर क्लिक करा.
  • सर्व तपशील भरल्यानंतर send OTP पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर, नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल, तो प्रविष्ट करा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमच्या नंबरवर एनरोलमेंट आयडी किंवा आधार क्रमांक मिळेल.

ई-आधार डाउनलोड करण्यासाठी सोप्या स्टेप्स

  • सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
  • Download Aadhaar Option वर क्लिक करा.
  • यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा एनरोलमेंट आयडी टाका.
  • तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.
  • त्यानंतर OTP टाका.
  • तुमचे ई-आधार डाउनलोड केले जाईल. त्याची प्रिंट काढा.

पाहा:


Tags: Aadhar Card NumberE-Aadhar Cardgood newsmuktpeethuseful newsआधारकार्ड क्रमांकई-आधार कार्डउपयोगी बातमीचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

भारतीय रेल्वेला मिळाली स्वदेशी बनावटीच्या पहिल्या अॅल्युमिनियम फ्राइट रॅकची भेट!

Next Post

‘एमएसएमई’ला जगभरात विस्ताराच्या मोठ्या संधी

Next Post
MSME

'एमएसएमई'ला जगभरात विस्ताराच्या मोठ्या संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!