Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वेस्टर्न कोलफिल्डमध्ये अर्ज केला आहे? आता लेखी परीक्षा, प्रवेशपत्र असं डाउनलोड करा…

September 6, 2026
in करिअर, घडलं-बिघडलं
0
Download Admission Card who applied to Western Coalfield.

मुक्तपीठ टीम

वेस्टर्न कोल्डफिल्डच्या खनन सरदार आणि सर्वेक्षक पदासाठी तुम्ही जर याआधी अर्ज केले असतील तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. त्या पदांसाठीच्या लेखी परीक्षेचं प्रवेशपत्र जारी करण्यात येत आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या वतीने २११ रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. त्यापैकी १६७ जागा खनन सरदार आणि ४४ पदे सर्वेक्षक पदासाठी आहेत. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने खनन सरदार आणि सर्वेक्षक पदासाठी लेखी परीक्षा प्रवेशपत्र जारी केले आहे. प्रवेशपत्र आता डाउनलोड केले जाऊ शकते. इच्छुक उमेदवारांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता ते वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, westerncoal.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे प्रवेशपत्र तपासून डाउनलोड करू शकतात. यासाठी उमेदवारांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख इत्यादींचा वापर करावा लागेल.

 

जाणून घ्या परीक्षेच्या तारखा

  • वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड २४ एप्रिल २०२२ रोजी खनन सरदार आणि सर्वेक्षक पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षा आयोजित करणार आहे.
  • नियुक्त परीक्षा केंद्रांवर सर्व कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून परीक्षा घेतली जाईल.
  • परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांना काही नियम पाळावे लागतील
  • वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या वतीने या भरतीद्वारे एकूण २११ रिक्त पदांवर पात्र उमेदवारांची निवड केली जाईल.
  • १६७ पदे खनन सरदार आणि ४४ पदे सर्वेक्षक पदासाठी आहेत.

 

प्रवेशपत्र कसे डाउनलोड करायचे?

  • सर्वप्रथम वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडची अधिकृत वेबसाइट westerncoal.in ला भेट द्या.
  • मुख्यपृष्ठावर दिसणार्‍या करिअर विभागावर क्लिक करा.
  • पेजवर दिसणार्‍या संबंधित भरतीच्या प्रवेशपत्राशी संबंधित लिंकवर क्लिक करा.
  • आता तुम्ही एका नवीन पेजवर याल.
  • विनंती केलेली माहिती येथे भरा आणि सबमिट करा.
  • तुमचे प्रवेशपत्र समोरच्या स्क्रीनवर दिसेल.
  • ते तपासा आणि डाउनलोड करा आणि पुढील गरजांसाठी त्याची प्रिंट काढायला विसरु नका.

पाहा व्हिडीओ : 

 

 


Previous Post

देशात ४० हजार मेगावॅट क्षमतेचे ५० सौर पार्क उभारले जाणार! सरकारही साथ देणार!!

Next Post

रणगाडाविरोधी गाईडेड क्षेपणास्त्र ‘हेलिना’ची यशस्वी उड्डाण चाचणी

Next Post
DRDO

रणगाडाविरोधी गाईडेड क्षेपणास्त्र ‘हेलिना’ची यशस्वी उड्डाण चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!