Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ट्रम्प बोलले…: “अमेरिकन विमानांवर चिनी झेंडे लावून रशियावर हल्ले करा. ते भांडतील , मागे बसून मजा पाहा!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Donald Trumph

मुक्तपीठ टीम

रशिया आणि युक्रेनच्या युद्धादरम्यान अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी खळबळजनक विधान केलेले आहे. शनिवारी रिपब्लिकन राष्ट्रीय समितीच्या प्रमुख देणगीदारांना संबोधित करताना त्यांनी हे युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेने काय केले पाहिजे हे सांगितले. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘अमेरिकेने आपल्या एफ-२२ लढाऊ विमानांवर चिनी झेंडे लावून रशियावर हल्ला करावा. यानंतर चीनने हे केले आहे, असे म्हणूया. मग चीन आणि रशिया एकमेकांशी भांडू लागतील आणि आपण बसून तमाशा बघू.

 

ट्रम्प यांनी सुचवलेल्या मार्गावर उपस्थित लोकांनी हा विनोद म्हणून घेत हसून टाळ्या वाजवल्या. अमेरिकन मीडियाच्या रिपोर्ट्समध्ये ही माहिती समोर आली आहे. तसेच ट्रम्प यांनी युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्यात थेट हस्तक्षेप न केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यावर टीका केली.

 

नाटो कागदावरचा सिंह…

  • यासोबतच ट्रम्प यांनी NATO (North Atlantic Treaty Organisation) ला कागदावरचा सिंह म्हटले आहे.
  • त्यांनी म्हटलं, अखेर कोणत्या मुद्द्यावर देश म्हणतील की आम्ही मानवतेच्या विरोधातील एवढा गंभीर गुन्हा होवू देणार नाही. आम्ही असं होवू देवू शकत नाही. तसं सुरु राहू देवू शकत नाही.
  • रशिया हा अणुशक्ती असलेला देश असल्याने आम्ही हल्ला करणार नाही, असे म्हणणे आता बायडन यांनी थांबवावे, असे ट्रम्प म्हणाले.

 

आधी पुतिन यांचे कौतुक, मग टीकेची झोड!

  • जेव्हा पहिल्यांदा रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता तेव्हा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे कौतुक केले.
  • यासाठी त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी त्यांचा निषेध केला होता.
  • आता त्यांनी आपली भूमिका बदलली असून राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्यावर निशाणा साधला आहे.
  • यावेळी मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष असतो तर पुतिन यांनी जे केले ते त्यांनी कधीच केले नसते, असा दावाही ट्रम्प यांनी केला आहे.

Tags: #DonaldTrumpchinaDonald trumprussia ukrain warचीनडोनाल्ड ट्रम्परशिया आणि युक्रेन युद्ध
Previous Post

राज्यपाल मलिकांचा शेतकऱ्यांना सल्ला: “आधी सत्ता बदला, मग स्वत: सत्तेत या!”

Next Post

“महिला नवं जग जन्माला घालतात, आता त्याच नवं जग घडवणार!” – निलेश सांबरे

Next Post
Womens Meet by Jijau Educational Social Organization

"महिला नवं जग जन्माला घालतात, आता त्याच नवं जग घडवणार!" - निलेश सांबरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!