Saturday, March 14, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#ग्रामयुद्ध वादाचा धुरळा…तरीही घरच्या मतदारांचा कौल धनंजय मुंडेंनाच!

January 18, 2021
in घडलं-बिघडलं
0
Dhananjay munde

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे सध्या बलात्काराच्या आरोपामुळे वादाच्या धुरळ्यात सापडले आहेत. मात्र, त्यांच्या परळी तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल त्यांना दिलासा देणारे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि धनंजय मुंडे समर्थक कार्यकर्त्यांचा मोठा विजय झाल्याचे पाहायला मिळत आहे.

 

परळी येथील लाडझरी, मोहा, गडदेवाडी, सरफराजपुर, रेवली, वंजारवाडी आणि भोपळा इतर ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला आहे. येथील १२ पैकी १० ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकवला असल्याचे पाहायला मिळत आहे. यात फक्त भोपळा या ग्रामपंचायतीचा निकाल भाजपच्या बाजूने लागला आहे.

 

तसेत परळी पाठोपाठ अंबाजोगाई तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकितही धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. येथील ३ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. जनमित्र या धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात विजयी उमेदवारांचा जल्लोष सुरू झाला आहे.


Tags: grampanchayat electionsgrampanchayat resultsgramyuddhmaharashtra village panchayat resultsग्रामपंचायत निकालग्रामपंचायत निवडणूकग्रामयुद्धमहाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल
Previous Post

शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर संचलनावर सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी

Next Post

जेईई मेन २०२१ च्या परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ

Next Post
jee main

जेईई मेन २०२१ च्या परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!