Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चार दिवसात दुसऱ्यांदा घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
lpg

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. काही राज्यात या किंमती शंभरीपार गेल्या आहेत. अश्यातच आता देशांतर्गत एलपीजी किंमत प्रति सिलिंडर २५ रुपयांनी वाढली आहे. गेल्या चार दिवसांत घरगुती गॅसच्या किंमती दुसऱ्यांदा वाढल्या आहेत. या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडल असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

 

या प्रमुख शहरातील सिलिंडरचे दर

आज घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमत २५ रुपयांनी वाढ झाल्याने दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये प्रति सिलिंडरच्या किंमती ८१९ रुपयांवर पोहचल्या आहेत. तर कोलकातामध्ये सिलिंडरची किंमत ८४५.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८३५ रुपयांवर पोहचली आहे.

सातत्याने वाढत आहेत दर

  • डिसेंबर ते १ मार्च या काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमती २२५ रुपयांनी वाढल्या आहेत.
  • डिसेंबरमध्ये गॅसची किंमत ५९४ रुपये होती, ती आता वाढून ८१९ रुपये झाली आहे.
  • पहिल्यांदा पन्नास रुपयांची वाढ झाली, त्यानंतर पुन्हा एकदा ५० रुपयांची वाढ करण्यात आली. २५ फेब्रुवारीला गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ करण्यात आली.
  • त्यानंतर आज पुन्हा १ मार्च रोजी २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

असे तपासा घरगुती गॅसचा दर

  • घरगुती गॅसच्या किंमती सतत वाढत आहे, अशा परिस्थितीत प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की आज पुन्हा गॅसची किंमत वाढली आहे का.
  • त्यामुळे गॅसच्या किंमती जाणून घेऊ इच्छित असल्यास आपण ऑनलाइन तपासू शकता.
  • यासाठी आपल्याला सरकारी तेल कंपनीच्या (https://iocl.com/Products/IndaneGas.aspx) या वेबसाइटवर जावे लागेल.
  • कंपन्या दरमहा नवीन दर जारी करत असतात.

मुंबईतील गॅस सिलिंडरच्या किंमती

  • मुंबईत १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरच्या खरेदीसाठी ग्राहकांना आता ८१९ मोजावे लागतात.
  • सध्या १४.२ किलोचा (अनुदानीत) गॅस सिलिंडरची किंमत ७९४ रुपये आहे.
  • त्यात आजपासून २५ रुपयांची वाढ होणार आहे.
  • एप्रिल २०२० मध्ये सिलिंडरचा दर ७८९.५० रुपयांवर पोहोचला होता.
  • मात्र सरकारने त्यानंतर सिलिंडरवर जवळपास दोनशे रुपयांची कपात करण्यात आली होती.
  • मात्र डिसेंबरपासून गॅस सिलिंडरच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. त्यामुळे महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे.

Tags: mumbaiघरगुती गॅस सिलिंडरपेट्रोल आणि डिझेल
Previous Post

दिवंगत भय्यूजी महाराज देशमुख यांना मरणोपरांत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार

Next Post

#मुक्तपीठ सोमवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

Next Post
muktpeeth Top 10

#मुक्तपीठ सोमवारचे 'टॉप-१० व्हायरल बुलेटिन'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!