Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वडिलांनी साथ सोडल्यानंतरही अमोल किर्तीकर का ठाकरेंशी निष्ठावान?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Gajanan Kirtikar and Amol Kirtikar

मुक्तपीठ टीम

एकीकडे शिवसेना खासदार संजय राऊत जामीनावर सुटून आल्यानंतर शिवसेनेची ताकद वाढली असा दावा होत असतानाच, उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. खासदार गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गजानन किर्तीकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेले असले तरी त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी नेमकं तसं का केलं, ते त्यांनीच स्पष्ट शब्दात मांडलं आहे.

किर्तीकर यांचा शिंदे गटात प्रवेश!!

  • शिवसेनेचे ज्येष्ठ नेते म्हणून खासदार गजानन कीर्तीकर यांची ओळख आहे.
  • गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात जाणार असल्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती.
  • अखेर त्यांनी आज माहीम विधानसभा नागरीक सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश केला.
  • यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम आणि आनंदराव अडसूळ हे देखील उपस्थित होते.
  • गजानन कीर्तीकर हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जुने सहकारी आहेत.
  • त्यांचं शिंदे गटात जाण्याने ठाकरे गटाचं वैयक्तिक मोठं नुकसान झालं आहे.

पिता शिंदे गटात, तर सुपुत्र ठाकरेंसोबत राहणार…

  • गजानन कीर्तीकर यांच्या शिंदे गटात जाण्याने ठाकरे गटातील खासदारांची संख्या कमी झालीय.
  • गजानन कीर्तीकर हे शिंदे गटात गेले असले तरी त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला आहे.
  • वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऐकलं नाही. शिंदे गटात जाण्याचा वडिलांचा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया अमोल कीर्तीकर यांनी दिली आहे.
  • उद्धव ठाकरे यांनी नुकतीच अमोल किर्तीकर यांची शिवसेना उपनेते पदावर नियुक्ती केली. त्यामुळे ठाकरेंच्या विश्वासाला जागत अमोल यांनी वडिलांच्या विरोधात भूमिका घेतली आहे.

 

सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरेंना सोडू शकत नाही, ते योग्य नाही, असं अमोल कीर्तीकरांनी आपल्या वडिलांनाही समजवलं होते. पण त्यांनी ऐकलं नाही.


Tags: Amol KirtikarGajanan KirtikarShivsenaUddhav Thackerayअमोल किर्तीकरउद्धव ठाकरेगजानन किर्तीकरशिंदे गटशिवसेना
Previous Post

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये ३०९ जागांवर करिअर संधी

Next Post

भाजपामुळेच हुकलं होतं, एकनाथ शिंदेंचं निष्ठावान राहूनही मुख्यमंत्री बनणं?

Next Post
Sanjay Raut

भाजपामुळेच हुकलं होतं, एकनाथ शिंदेंचं निष्ठावान राहूनही मुख्यमंत्री बनणं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!