Sunday, June 1, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“दिशाच्या मृत्यूवर राजकारण करणाऱ्या राणे पिता-पुत्रांवर कारवाई करा, नाहीतर आत्महत्येशिवाय पर्याय नाही!”

दिशा सालियनच्या पालकांच्या राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात आाणखी काय?

March 26, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
Disha Salian

मुक्तपीठ टीम

अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणावरून सुरु असलेल्या राजकारणावरून तिच्या पालकांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे या दोघांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दिशाच्या मृत्यूवर जे राजकारण सुरू आहे त्याबद्दल तिच्या पालकांनी खेद व्यक्त केला आहे. दिशाच्या पालकांनी राष्ट्रपतींना पाच पानांचं पत्र पाठवलं आहे.

 

या पत्रामध्ये दिशाचे वडील सतीश सालियन आणि आई वासंती यांनी राणे पिता-पुत्रांनी दिशाच्या चारित्र्यावर संशय घेत त्यावरून जे काही राजकारण केलं आहे,त्यामुळे तिची प्रतिमा डागाळल्याचं म्हटलं आहे. या दोघांवर कठोर कारवाई करा अन्यथा आम्हाला आत्महत्या करावी लागेल असं दिशाच्या पालकांनी राष्ट्रपतींना पाठवलेल्या पत्रात नमूद केलं आहे.

 

पत्रात राष्ट्रपतींना कळवले की त्यांच्या मुलीच्या मृत्यूनंतर, सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या काही लोकांनी या घटनेचा सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला होता आणि वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडिया हे काल्पनिक आणि तथ्यात्मक चुकीचे पसरवण्यास सुरुवात केली होती. नारायण राणे आणि नितेश राणे यांसारख्या काही नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचा मुलगा आदित्य यांच्या वैयक्तिक वैरामुळे या मुद्द्यामध्ये हस्तक्षेप केला आणि आम्हाला त्यांच्या राजकारणात ओढले, आमचे जीवन दयनीय केले, असे या पत्रात म्हटले आहे.


Tags: Disha SalianMaharashtraNarayan raneदिशा सालियाननारायण राणेनिलेश राणेमहाराष्ट्रमुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुशात राजपूत
Previous Post

मराठीत्व, हिंदुत्व ते निवडणुकीतील मोदीत्व! फडणवीसांचं प्रत्येक मुद्द्यावरील ठाकरेंना उत्तर शिवसेना-भाजपा नातं कायमचं संपल्याचं दाखवणारे?

Next Post

राजा माने यांच्या पुस्तकाचे लोकार्पण ३०मार्चला राजभवनावर!

Next Post
raja mane

राजा माने यांच्या पुस्तकाचे लोकार्पण ३०मार्चला राजभवनावर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!