Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘ओ माय गॉडमधला पॅंट-शर्ट घालून श्रीकृष्ण चालतो, मग सूटाबुटातील चित्रगृप्त का नाही?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Akshay Kumar And ajay Devgan

मुक्तपीठ टीम

अभिनेता अजय देवगण याचा आगामी चित्रपट ‘थँक गॉड’ हा प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटात भगवान चित्रगुप्त यांचा अपमान केल्याचा आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत निर्मात्यांना दिलासा दिला आहे. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक इंद्र कुमार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.

काय म्हणाले इंद्र कुमार?

  • चित्रपटात अजय देवगणने चित्रगुप्ताच्या भूमिकेसाठी घातलेल्या सूट बूटच्या विरोधात सोशल मीडियावर सुरू असलेल्या ट्रेण्ड बद्दल इंदर कुमार म्हणाले, ‘ चित्रगुप्त हे देवाच्या श्रेणीत येतात हे आम्हाला माहीत नव्हते.
  • पण, आता कळते की आपल्या समाजातील एक वर्ग त्यांची पूजा करतो.
  • आम्ही मानतो की आमच्याकडून काही चुका झाल्या असतील,जर तुम्ही त्या आमच्या निदर्शनास आणुन दिल्यात तर आम्ही त्यावर काम करु पण, माझा प्रश्न एकच आहे की, सोशल मीडिया युर्जसंचा असा वेगवेगळा दृष्टिकोन कसा असू शकतो?
  • ‘ओ माय गॉड’ चित्रपटात जर अक्षय कुमारला पँट शर्टमध्ये श्रीकृष्णाच्या भूमिकेत लोकांनी स्वीकारले असेल तर माझ्या चित्रपटात अजय देवगण चित्रगुप्ताच्या भूमिकेत सूट बूट घातलेला असताना एवढा वाद का?’

देवाचे आभार मानतो!!

  • ‘थँक गॉड’ हा मानवी गरजा आणि त्यापूर्ण करण्यासाठी केलेल्या पाप-पुण्यांचा लेखाजोखा मांडणारा चित्रपट आहे.
  • इंद्र कुमार यांनी चित्रपटाच्या कथेचे संपूर्ण श्रेय त्यांचे लेखक आकाश कौशिक आणि मधुर शर्मा यांना दिले.
  • ते म्हणाले, ‘आम्ही ही कहानी कोरोना लाटेच्या आधीच तयार केली होती, मात्र सतत लागणाऱ्या लॉकडाऊनमुळे चित्रपटाचे शूटिंग लांबणीवर पडले. ,
  • देवाचे आभार मानतो की आम्ही हा चित्रपट यशस्वीपणे पुर्ण करु शकलो आणि आता तो प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहोत.

Tags: Director Indra KumarThank god Movieओ माय गॉडचित्रगुप्तदिग्दर्शक इंद्र कुमार
Previous Post

आता खासदार नवनीत राणा कुणाचा धावा करणार?

Next Post

एसटीच्या५९०कर्मचाऱ्यांची, दिवाळी अंधारात तात्काळ हस्तक्षेपाची मुख्यमंत्र्यांना विनंती

Next Post
ST Workers in Diwali

एसटीच्या५९०कर्मचाऱ्यांची, दिवाळी अंधारात तात्काळ हस्तक्षेपाची मुख्यमंत्र्यांना विनंती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!