Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अधिकाऱ्यांचं राजकीय वळण तपासणार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
dilip walse patil

मुक्तपीठ टीम

गृहमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतलेले दिलीप वळसे पाटील यांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी आपले धोरण स्पष्ट मांडले आहे. ते म्हणालेत, “पोलीस खात्यात स्वच्छ प्रशासन देण्याचा माझा प्रयत्न राहिल. प्रशासकीय कामात माझ्या बाजूने राजकीय हस्तक्षेप असणार नाही. शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणे, पोलीस घरांचा विषय यांना माझ्या प्राधान्यक्रमात वरचे स्थान असेल.”

वळसे पाटलांवर गृहमंत्रीपदाची जबाबदारी ज्या परिस्थितीतून आली त्यामुळे त्यांना पोलीस अधिकाऱ्यांच्या राजकीय संबंधांचा प्रश्न विचारला डाणे स्वाभाविकच होते. पोलीस दलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अधिकारी असून ते भाजपाशी निष्ठा बाळगून काम करत असल्याबाबत दिलीप वळसे – पाटील यांना विचारण्यात आलं . “कुणाची निष्ठा काय आहे, कुणावर आहे हे येत्या काळात तपासून पाहिलं जाईल. योग्य ती माहिती घेतली जाईल आणि त्यावर निर्णय घेतला जाईल”, असं दिलीप – वळसे पाटील यांनी बजावले आहे.

गृहमंत्री वळसे पाटील यांनी मांडलेले मुद्दे:

  • सध्याचा काळ अवघड, आणि आव्हानात्मक आहे.
  • कोरोनामुळे पोलीस दल रस्त्यावर कार्यरत आहे.
  • कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबर, कोरोनाचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
  • या महिन्यात विविध धर्मियांचे सण आहेत.
  • कोरोनाचा अंदाज पाहिला तर या महिन्यात आणखी आव्हानात्मक परिस्थिती असणार आहे.
  • सगळ्यांच्या वेगवेगळ्या अपेक्षा त्यात आहेत.
  • सर्वसामान्यांना न्याय मिळायला हवा आणि पोलीस दलाबाबत विश्वास वाटायला हवा, यासाठी सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेऊन काम करण्याचा माझा प्रयत्न राहील.

सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार!
दरम्यान, उच्च न्यायालयाने या प्रकरणात दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार आव्हान देणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. मात्र, न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सीबीआय असो किंवा एएनआय असो, सर्व यंत्रणांना संपूर्ण सहकार्य केलं जाईल, असंही ते म्हणाले .

 

गृहमंत्रिपदी आता नवा वसुली मंत्री कोण ? भाजपाची टीका
यांनी कुणी काय आरोप करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पारदर्शक कारभार महाराष्ट्राला देण्याचा माझा प्रयत्न आहे, असं दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं . येत्या काही दिवसांत सचिव अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं .


Tags: गृहमंत्रीपददिलीप वळसे पाटीलभाजपसर्वोच्च न्यायालय
Previous Post

आंध्रच्या शेतकरी कुटुंबातून देशाचे सरन्यायाधीश…एन. व्ही. रमणांचा प्रवास!

Next Post

हुंडाईची ‘स्टारिया’ फॅमिली कार लवकरच आता बाजारात

Next Post
hyndai

हुंडाईची 'स्टारिया' फॅमिली कार लवकरच आता बाजारात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!