Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दिलीप कुमारांचं पुणे कनेक्शन होतं तरी कसं?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
1
dilip kumar

मुक्तपीठ टीम

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचा जन्म पेशावरचा. बॉलिवूडमधील कारकीर्द बहरली ती मुंबईत. पण त्यांच्या जीवनात एक वेगळं पुणे कनेक्शनही होतं. अनेकांना माहित नसलेलं असं. सुपरस्टार झाल्यापासू त्यांच्यापुढे जीवनातील प्रत्येक सुख हात जोडून उभं राहत असे, मात्र त्यांनीच आपलल्या जीवनातील संघर्षाचा काळ पुण्यात घालवला होता.

 

पुण्यानं दिलीपकुमारांना संघर्षात जगवलं…

  • ट्रॅजडी किंग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिलीप कुमारांनी सुमारे सहा दशकं त्यांनी आपल्या अभिनयाद्वारे चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलं आहे.
  • सामान्य माणूस ते अभिनेता होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता.
  • दिलीप कुमार यांचे एकूण १२ भावंडे होते. त्याचे बालपण खूप त्रासातून गेले. दिलीपकुमार यांचे वडील परिवारासह पेशावरहून मुंबईला आले होते.
  • मुंबईत आल्यानंतर कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. कुटुंबातील मतभेदांमुळे दिलीपकुमार यांनी पुणे गाठले.
  • इंग्रजीवरचं प्रभूत्वाच्या जोरावर त्यांना ब्रिटीश आर्मी कॅन्टीनमध्ये नोकरी मिळवली.
  • दिलीपकुमार यांनी ३६ रुपयांमध्ये कॅन्टीनमध्ये काम केले.

 

दिलीपकुमारांच्या सँडविचचे ब्रिटिश सैनिक फॅन!

  • त्याच वेळी, त्यांनी स्वत: चा त्यांनी सँडविच स्टॉल सुरु केला, जो ब्रिटीश सैनिकांमध्ये खूप लोकप्रिय झाला.
  • या कॅन्टिनमध्ये एक दिवस त्यांना एका कार्यक्रमाच्या वेळी भारताच्या स्वातंत्र्याच्या लढाईला पाठिंबा दर्शविण्याकरिता अटक करण्यात आली.
  • काही दिवसांतच त्यांची सुटका झाली व ते मुंबईला परतले.
  • मुंबईत आल्यानंतर त्यांनी वडिलांना कामात मदत करण्यास सुरवात केली आणि त्यांनी उशा विकण्यासही सुरुवात केली ज्यात अयशस्वी ठरले.

Tags: dilip kumarPune Connectiontragedy kingट्रॅजडी किंगदिलीप कुमारपुणे कनेक्शनब्रिटीश आर्मी कॅन्टीन
Previous Post

“मुगले आझम दोनदा पहिला”: राज्यपाल कोश्यारी यांची दिलीप कुमार यांना श्रद्धांजली

Next Post

“गणेश मूर्तींच्या उंचीची मर्यादा रद्द करा”

Next Post
chandrakant patil

"गणेश मूर्तींच्या उंचीची मर्यादा रद्द करा"

Comments 1

  1. Anita Bafna says:
    5 years ago

    Interesting information

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!