Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नगरचं पानोली गाव आहे न्यारं, लोकसहभागातून डिजिटल शाळेचं स्वप्न साकारलं!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
digital school

मुक्तपीठ टीम

डोळ्यांना सुखावणारी रंगसंगती. काचेच्या भिंती. परिसर अगदी स्वच्छ. शाळेच्या एका वर्गात काँप्युटर्सची मांडणी. बाहेर हिरवळं. मनावर अत्याधुनिकतेचा ठसा उमटवणारं सारं काही. एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणसंस्थेसारखंच सारं. मात्र, हे सारं पाहायला मिळतं पारनेर तालुक्यातील पानोली गावातील जिल्हा परिषद शाळेत.

 

लोकसहभागातुन उभी राहिलेली आमच्या तालुक्यातील पानोली येथील डिजिटल जिल्हा परिषद शाळा👌 pic.twitter.com/6KQHQUIP7Q

— Aniket_Bhogade (@AniketBhogade) March 23, 2022

 

गावाचे सरपंच शिवाजी शिंदे अवघ्या ३१ वर्षांचे. त्यांनी गावचा कारभार हाती घेतला तोच गावकऱ्यांच्या सहभागानं गावाचा कारभार सुरु केला. बदलत्या काळानुसार गावातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. त्यांना गावातील प्रत्येकाचं सहकार्य लाभलं. लोकसहभागातून त्यांनी डिजिटल शाळेच्या संकल्पनेवर काम सुरु केले. कमिन्स इंडियाच्या सीएसआर निधीतून त्यांना सहकार्य लाभलं.

 

आता पानोलीच्या शाळेतील एक डिजिटल वर्ग सज्ज झाला आहे. आमदार निलेश लंकेच्या मार्गदर्शनाखाली, लोकसहभाग आणि कमिन्स इंडियाची निधी मदत यातून हे कार्य झाल्याचं ते सांगतात. तसंच या वर्गाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

 

पारनेरमधील पानोली गावचं वेगळंपणा

  • अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पानोली गाव तसां वेगळ्या उपक्रमांसाठी ओळखला जातं.
  • ऐक्य सेवा सेंटर, कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड व नाबार्ड यांच्या दत्तक योजनेत पानोली गावाचा समावेश झाला होता.
  • या संस्थांच्या वतीने गावात अनेक विकास कामे करण्यात आली आहेत.
  • गावात दरवर्षी नियमित झाडांची लागवड करण्यात येत आहे.
  • त्यामुळे पानोली गाव लोकसहभाग व श्रमदानातून आदर्श गाव घडत आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: ahmednagardigital schoolgood newsmuktpeethPanoli villagepublic participationSarpanch of the villageShivaji Shindeअहमदनगरगावाचे सरपंच शिवाजी शिंदेचांगली कामगिरीडिजिटल शाळापानोली गावमुक्तपीठलोकसहभाग
Previous Post

#मुक्तपीठ LiVE महागाईमुक्त भारत! काँग्रेसचं नवं आंदोलन आहे तरी कसं? नाना पटोले पत्रकार परिषद

Next Post

मुंबई मनपाचं डिझास्टर मॅनेजमेन्ट अॅप, आपत्तींपासून दूर राहण्यासाठीचे हाय अलर्ट!

Next Post
Disaster Management App

मुंबई मनपाचं डिझास्टर मॅनेजमेन्ट अॅप, आपत्तींपासून दूर राहण्यासाठीचे हाय अलर्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!