Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डिजिटल पत्रकारांसाठी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना

प्रदेशाध्यक्षपदी राजा माने, उपाध्यक्षपदी तुळशीदास भोईटे तर सचिवपदी नंदकुमार सुतार

June 17, 2021
in घडलं-बिघडलं
0
Tulsidas V. Bhoite

मुक्तपीठ टीम

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांनी केली. संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे (मुंबई) तर सचिवपदी नंदकुमार सुतार(पुणे), राष्ट्रीय समन्वयकपदी राजू वाघमारे (पुणे), सहसचिवपदी केतन महामुनी(पुणे) यांची निवड करण्यात आली आहे.

विदर्भ अध्यक्षपदी विनोद देशमुख (नागपूर), उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी शिर्के (अहमदनगर), मराठवाडा अध्यक्षपदी डॉ.रेखा शेळके (औरंगाबाद), कोकण अध्यक्षपदी सागर चव्हाण (सावंतवाडी) तर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी शिवाजी सुरवसे(सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे.

 

डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच घटकांचे हित जोपासणे आणि पत्रकारिता व सामाजिक मूल्यांचे जतन करत या क्षेत्राच्या गुणात्मक विकासासाठी स्थापन झालेल्या या संघटनेचे मार्गदर्शक सल्लागार म्हणून ज्येष्ठ संपादक व विचारवंत अरुण खोरे हे कार्यरत आहेत. संघटनेच्या राज्यातील काही पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली.

 

पदाधिकाऱ्यांची नावे अशी

राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश वांदिले (मुंबई), मोहन राठोड (पुणे), किशोर मरकड (अहमदनगर),सविता कुलकर्णी (नागपूर), दिपक नलावडे (ठाणे), प्रमोद मोरे(कोल्हापूर) पद्माकर कुलकर्णी (सोलापूर), डॉ.सागर बोराडे (जयसिंगपूर), संतोष सूर्यवंशी (बार्शी), राज्य कायदा सल्लागार एड.अतुल पाटील (पुणे), प.महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल उंबरे (पंढरपूर), सरचिटणीस नितीन पाटील (पुणे), मराठवाडा उपाध्यक्ष दिलीप माने (परभणी), सरचिटणीस देव शेजूळ (औरंगाबाद) सोशल मिडिया प्रसिद्धी राज्य समन्वयक मोसिन शेख(औरंगाबाद),सहसमन्वयक सचिन डाकले (नवी मुंबई), शामल खैरनार (पुणे शहर अध्यक्ष) महेश कुगांवकर(सचिव), डॉ.बिनू वर्गीस (ठाणे जिल्हा अध्यक्ष), संतोष मानूरकर (बीड जिल्हा अध्यक्ष), प्रशांत चुयेकर (कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष), डॉ.सुनिल पाटील, इस्लामपूर (सांगली जिल्हा अध्यक्ष), सतीश सावंत, सांगोला (सोलापूर जिल्हा अध्यक्ष), विजय बाबर (सोलापूर शहर अध्यक्ष), प्रा.सतीश मातने (उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष), विनायक कलढोणे (इचलकरंजी अध्यक्ष), अजय ऊर्फ पिंटू पाटील (बार्शी तालुका अध्यक्ष), सत्तार शेख (जामखेड तालुका अध्यक्ष).


Tags: nandkumar sutarraja maneTulsidas V. Bhoiteतुळशीदास भोईटेनंदकुमार सुतारराजा माने
Previous Post

“भूजल पातळी वाढविण्यासाठी जलपुनर्भरण कार्यक्रम ही लोकचळवळ व्हावी”: गुलाबराव पाटील

Next Post

अखेर शिक्षकांना रेल्वे प्रवासाची मुभा

Next Post
train travel

अखेर शिक्षकांना रेल्वे प्रवासाची मुभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!