Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या दिव्यांगांना एनजीएफ राष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, प्रेरणा
0
NGF

मुक्तपीठ टीम

शारीरिक आणि मानसिक दिव्यांगांकरिता त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी गेली १२ वर्षे अविरत कार्यरत असलेली ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’ (एनजीएफ) ही मुंबईतील प्रख्यात संस्था आहे. या संस्थेचा येत्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सातवा भव्य “राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार – २०२२” च्या सोहळ्यासाठी इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका सादर कराव्यात असे आवाहन ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’च्या अध्यक्षा सौ. नूतन गुळगुळे यांनी केले आहे. पुरस्कारांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.

विविध भाषा – परंपरा आणि संस्कृती असलेल्या भारतातील आपल्या अनेक राज्यांतील दिव्यांगांकडून नामांकनांसाठी गेली सहा वर्षे प्रवेशिका प्राप्त होतात, कोविड काळातही या पुरस्कारांसाठी देशातून दिव्यांगांनी उल्लेखनीय प्रतिसाद दिल्याने या वर्षी अधिक उत्साहाने हा भव्य सोहळा आम्ही करणार असल्याचे त्या म्हणाल्या. अध्यक्षा, नूतन गुळगुळे, संस्थेचे सल्लागार समिती अध्यक्ष जेष्ठ कर्करोग तद्न्य डॉ. संजय दुधाट, अमरनाथ तेंडूलकर, पुष्कर, विनायक गुळगुळे यांनी प्रवेशिका सादर करण्याबाबत आवाहन केले आहे. मानपत्र, रोख रक्कम, आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवमूर्तींचा सन्मान ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’च्या या ‘राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार’ सोहळ्यात केला जातो.


Tags: Divyanggood newsInspirational PerformancemuktpeethNational Divyang Goal Fulfillment AwardNGFNutan Gulgule Foundationएनजीएफचांगली बातमीदिव्यांगनूतन गुळगुळे फाउंडेशनप्रेरणादायी कामगिरीमुक्तपीठराष्ट्रीय दिव्यांग ध्येयपूर्ती पुरस्कार
Previous Post

नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली आणि मुर्तिजापुरात ‘स्वनिधी सांस्कृतिक महोत्सव’

Next Post

भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत २ हजार ८०० जागांवर नोकरीची संधी

Next Post
indian navy

भारतीय नौदलात अग्निपथ योजनेअंतर्गत २ हजार ८०० जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!