Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादीचे मंत्री लक्ष्य!

सरकार अस्थिर करण्याचा कट असल्याचा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंचा आरोप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
dhananjay munde on bjp

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री यांच्या अटकेनंतर आयकर विभागाने उपराज्यामंत्री अजित पवार यांची १००० कोटींची संपती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जात आहेत.आणि चौकशीला सामोरं गेलं नाही तर मात्र अटक करायचं, भाजपकडून राजकारण करण्यात येत असल्याच धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी आघाडी सरकार मजबूत

  • परळीमध्ये सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधलाय. ते पत्रकारांशी बोलत होते.
  • माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेले आरोप खोटे. सरकार अस्थिर करण्यासाठी चौकशा लावल्या जात आहेत.
  • चौकशीला सामोरं गेलं नाही तर मात्र अटक करायचं.
  • भाजपाने कितीही प्रयत्न केला तरी महाविकास आघाडी सरकार मजबूत आहे.
  • तर कोणत्याही चौकशीला अजितदादा सामोरे जाणार असल्याचे देखील धनंजय मुंडे यावेळी म्हणालेत.

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या सरकारमधील मंत्र्यावर भाजपाक़डून टीका केली जात आहे. तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी पलटवार केला आहे. परळी येथे पत्रकारांशी संवाद साधताना मुंडे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.


Tags: BJPDhananjay MundeNCPधनंजय मुंडेभाजपराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

विद्यार्थ्यांच्या खात्यावर फेलोशिपची रक्कम बार्टीने त्वरित जमा करावी

Next Post

महानायक अमिताभ बच्चन यांच्या डिजिटल कलाकृतींचा महालिलाव, चार कोटींवर ‘मधुशाला’ची बोली!

Next Post
Amitabh bacchan

महानायक अमिताभ बच्चन यांच्या डिजिटल कलाकृतींचा महालिलाव, चार कोटींवर 'मधुशाला'ची बोली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!