Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

DGCAचे भारतातील ९० वैमानिकांना पुन्हा प्रशिक्षणाचे आदेश!

बोइंग 737 मॅक्स विमान उडवण्यापासून रोखले!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Boaing 373

मुक्तपीठ टीम

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA)ने एक महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अभूतपूर्व मानला जातो. भारतातील ९० वैमानिकांना बोईंग 737 मॅक्स विमान उडवण्यास मनाई केली आहे. या वैमानिकांना डीजीसीएच्या निकषांच्या पूर्तेतेसाठी पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागेल. डीजीसीएचे महासंचालक अरुण कुमार म्हणाले की, या सर्व वैमानिकांना बोईंग उडवण्यापूर्वी पुन्हा प्रशिक्षण घ्यावे लागेल. सिम्युलेटर प्रशिक्षणातील त्रुटी लक्षात आल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने हे पाऊल उचलले आहे. या वैमानिकांना नोएडात सिम्युलेटरचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

स्पाइसजेटकडे ११ बोईंग 737मॅक्स!

  • एवढ्या मोठ्या संख्येने वैमानिकांना विमान उडवण्यापासून रोखल्यानंतर विमान कंपन्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
  • स्पाइसजेट ११ बोईंग विमाने चालवते.
  • त्यांच्या उड्डाणासाठी १४४ वैमानिकांची आवश्यकता आहे.
  • स्पाईसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, बोईंग 737मॅक्सवरील ६५० प्रशिक्षित वैमानिकांपैकी ५६० अजूनही उपलब्ध आहेत.
  • त्यामुळे त्याच्या ऑपरेशन्सवर फारसा परिणाम होणार नाही.

 

अपघातानंतर बोईंग 737 MAX विमानांच्या उपयोगावर होती बंदी!

  • अदिस अबाबाजवळ इथियोपियन एअरलाइन्स 737 MAX विमानाचा अपघात झाल्यानंतर तीन दिवसांनी, १३ मार्च २०१९ रोजी DGCAने बोईंग 737 MAX विमानाच्या उड्डाणावर बंदी घातली होती.
  • या अपघातात चार भारतीयांसह एकूण १५७ जणांचा मृत्यू झाला होता.
  • मात्र, अमेरिकास्थित विमान निर्माता कंपनी बोईंगने विमानात आवश्यक सॉफ्टवेअर सुधारणा केल्यानंतर डीजीसीएचे समाधान झाले.
  • त्यानंतर गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये विमानांवरील बंदी उठवण्यात आली होती.

Tags: Boeing 737 MAX AircraftDGCAनागरी विमान वाहतूक महासंचालनालयबोईंग 737मॅक्सस्पाइसजेट
Previous Post

#मुक्तपीठ #Live शरद पवारांची उत्तर पीसी!

Next Post

सण-उत्सवात शांतता राखण्यासाठी पोलिसांना सावधगिरीचे आदेश

Next Post
Home Min Meeting 1

सण-उत्सवात शांतता राखण्यासाठी पोलिसांना सावधगिरीचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!