Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ओबीसींच्या राजकीय आरक्षणापर्यंत निवडणुका नकोच! ओबीसींच्या हानीचा फडणवीसांचा इशारा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
fadanvis -obc-Maha CM

मुक्तपीठ टीम

निवडणूक आयोगाने राज्यातील मनपा निवडणुकांची तयारी सुरु करताच ओबीसींच्या रद्द झालेल्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या विषयावर बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत. नाही तर ओबीसींची अपरिमित हानी होईल, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

  • ओबीसींच्या जनगणनेची आवश्यकता नाही हे मी आजच्या बैठकीत स्पष्ट केलं आहे.
  • इम्पिरिकल डेटा म्हणजे काय हे सुद्धा मी सरकारला सांगितलं आहे. त्यानुसार सरकारने कार्यवाही केली तर ओबीसींचं आरक्षण आणू शकतो.
  • जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका घेऊ नका. नाही तर ओबीसींची अपरिमित हानी होईल.
  • या संदर्भात पुढच्या शुक्रवारी अंतिम निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
  • काही कायदेशीरबाबी तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी शुक्रवारी पुन्हा बैठका होणार आहे.
  • आम्ही बैठकांना तयार आहोत.

 

ओबीसींचं राजकीय आरक्षण वाचवणं शक्य!

  • आजच्या बैठकीत सरकारने कोणताही प्रस्ताव ठेवलेला नाही.
  • मी कृष्णमूर्तींचा निकाल वाचून दाखवला आहे.
  • सरकारने आयोग स्थापन केला आहे.
  • जोपर्यंत इम्पिरिकल डेटा तयार करत नाही, तोपर्यंत आरक्षण देता येणार नाही हे मी त्या निकालाच्या आधारावर सांगितलं.
  • चंद्रचुड समितीच्या निकालाचेही मी दाखले दिले आहेत.
  • आपण मराठा आरक्षणाच्यावेळी पाच कमिट्या स्थापन करून इम्पिरिकल डेटा तयार केला.
  • तसाच डेटा आपण तीन चार महिन्यात करू शकतो.
  • कर्नाटकात दोन महिन्यात डेटा तयार झाला होता.
  • तो मान्य झाला. आपण तसा डेटा तयार केला तर आपण ओबीसींचं आरक्षण वाचवू शकतो.

 

ओबीसी आरक्षणासाठी अनेक पातळ्यांवर लढावं लागेल!

  • आरक्षण 50 टक्क्याच्या आत ठेवलं तर 20 जिल्ह्यात 27 ते 35 टक्के आरक्षण देता येऊ शकतं.
  • 10 जिल्ह्यात 22 ते 27 टक्के आरक्षण मिळेल.
    पाच जिल्ह्याचा प्रश्न जटील आहे. त्यावर विचार करावा लागेल.
  • नऊ न्यायाधीशांच्या पीठापुढे जावं लागेल.
  • म्हणजे पुढचे पाच ते सात वर्षे ओबीसींना एकही जागा आरक्षणामध्ये मिळणार नाही.
  • त्यामुळे या दोन लढाया समांतर लढल्या पाहिजे.
  • पहिल्यांदा 20 जिल्ह्यातील अॅडिशनल आरक्षण मिळून जे काँपेन्सेट होतंय ते घेतलं पाहिजे.
  • दहा जिल्ह्यात 22 ते 27 टक्के मिळतंय ते घेतलं पाहिजे.
  • पाच जिल्ह्यांकरता नीट विचार करून त्यांनाही देता येणं शक्य आहे. त्याला वेगळा कायदा करावा लागेल.
  • तो कायदा तयार केला पाहिजे.
  • त्या व्यतिरिक्त सर्वोच्च न्यायालयात लढायचं असेल तर लढलं पाहिजे.

Tags: chief minister uddhav thackeraydevendra fadanvisOBC political reservationओबीसी आरक्षण
Previous Post

“शिवसेनेला धनुष्यबाणाचाही विसर पडला”, मनसेच्या संदिप देशपांडेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Next Post

सोनू सूद-अरविंद केजरीवाल भेट, इंकार करूनही राजकारण प्रवेशाची चर्चा जोरात!

Next Post
Aap

सोनू सूद-अरविंद केजरीवाल भेट, इंकार करूनही राजकारण प्रवेशाची चर्चा जोरात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!