Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आघाडीकडे बहुमत आहे, मग का घाबरता?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी आघाडीला बोचकारलं

July 15, 2021
in featured, घडलं-बिघडलं
0
Maharashtra-BJP-leader-Devendra-Fadnavis-770x433

मुक्तपीठ टीम

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनाम्यानंतर तेव्हापासून विधानसभा अध्यक्षांची खुर्ची खालीच आहे. दरम्यान विधानसभा अध्यक्ष निवडीवरून आघाडी सरकारला विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीसांनी आव्हान केलं आहे. “विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?” असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

  • विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते.
  • पण अध्यक्षच नाहीत.
  • तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?
  • हात वर करुन का?
  • घ्या मतदान, पाहूया ताकद.
  • महाराष्ट्राच्या ६० वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं.
  • यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर, अशी टीकाही फडणवीसांनी केली.
  • नाना पटोले बोलतात, मग पवार साहेब मत व्यक्त करतात, मग काही लोक नाना पटोलेंना न घेता पवारांना भेटतात.
  • त्यातून सर्व काही कळतं, असा टोलाही फडणवीसांनी लगावला.
  • “त्या दिवशी पर्यायी सरकार देऊ”
  • आम्ही सक्षम विरोधी पक्षनेते आहोत.
  • लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत.
  • हे सरकार आपल्या वजनाने कोसळेल.
  • आज-उद्या कोसळेल हे मी कधी सांगितलं नाही.
  • पण ज्या दिवशी कोसळेल, त्या दिवशी पर्यायी सरकार देऊ.

Tags: Aghadi Sarkardevendra fadanvisआघाडी सरकारदेवेंद्र फडणवीसनाना पटोलेविधानसभा अध्यक्ष
Previous Post

दहावीचा निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता! असा तपासा निकाल…

Next Post

मांजरपाडा धरणाचे काम पूर्ण; यंदा पूर्ण क्षमतेने पाणी डोंगरगावपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट!

Next Post
chhagan bhujbal

मांजरपाडा धरणाचे काम पूर्ण; यंदा पूर्ण क्षमतेने पाणी डोंगरगावपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!