Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

ट्विटरवरील #मागणीपत्रकMPSC ट्रेंडमधून अभिव्यक्त झाल्या एमपीएससी परीक्षार्थींच्या मागण्या

May 5, 2022
in featured, करिअर, घडलं-बिघडलं
0
Demands of MPSC candidates expressed on Twitter

मुक्तपीठ टीम

गेली काही वर्षे एमपीएससीच्या परीक्षार्थींची प्रतीक्षा काही संपत नाही, उलट अगदी ओठाशी आलेला घास हिरावला जावा, तसंच घडताना दिसतं. राज्य सरकारने आयोगाच्या कक्षेतील १००% जागा भरण्याची घोषणा तर केली, पण त्यासाठी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाला मागणी पत्रके दिलेली नाहीत. त्यात आता यूपीएससीप्रमाणे एमपीएससीनेही प्रयत्नांच्या संख्येवर मर्यादा आणली आहे. त्यामुळे यूपीएससीला दिले जाते तसे सर्वसमावेशक मागणीपत्र एमपीएससीलाही जागा भरण्यासाठी दिले जाणे आवश्यक आहे. त्यासाठीच राज्यसेवा २०२२साठी सर्व ३० संवर्गातील पदांचे सर्वसमावेशक असे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र राज्य सरकारने त्वरित महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडे द्यावे, या मागणीसाठी बुधवारी परीक्षार्थींनी ट्विटरवर #मागणीपत्रकMPSC ट्रेंड चालवला. त्यातील काही ट्वीट येथे मांडत आहोत.

#मागणीपत्रकMPSC ट्रेंडमधून अभिव्यक्त झाल्या एमपीएससी परीक्षार्थींच्या भावना

#MPSC MagniPatra

Subhash Shelke – सुभाष शेळके

राज्यसेवा परीक्षा ०६ संधींची मर्यादा असेल तर UPSC ज्याप्रमाणे दरवर्षी IAS,IPS ही पदे भरते त्याच धर्तीवर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,Dy.SP या पदांच्या जागा सर्वसमावेशक स्वरूपात प्रत्येक वर्षी भरल्याच पाहिजेत!

तीन वर्षापासून वरील जागा राज्यसेवा जाहिरातीत नाहीत!#मागणीपत्रकMPSC

— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) May 4, 2022

@suvishelke
राज्यसेवा परीक्षा ०६ संधींची मर्यादा असेल तर UPSC ज्याप्रमाणे दरवर्षी IAS,IPS ही पदे भरते त्याच धर्तीवर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,Dy.SP या पदांच्या जागा सर्वसमावेशक स्वरूपात प्रत्येक वर्षी भरल्याच पाहिजेत!

तीन वर्षापासून वरील जागा राज्यसेवा जाहिरातीत नाहीत!

Subhash Shelke – सुभाष शेळके

MPSC च्या कक्षेतील १००% पदभरतीला मान्यता असेल तर शासन आयोगाकडे रिक्त जागांचे मागणीपत्रक कधी पाठवणार आहे?

राज्यसेवा परीक्षा,STI,ASO,PSI, वनसेवा, लिपीक, टंकलेखक, दुय्यम निबंधक, उत्पादन शुल्क,AMVI व इतर सर्व पदांच्या १००% जागा तातडीने आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती!#मागणीपत्रकMPSC

— Subhash Shelke – सुभाष शेळके (@suvishelke) May 4, 2022


@suvishelke
MPSC च्या कक्षेतील १००% पदभरतीला मान्यता असेल तर शासन आयोगाकडे रिक्त जागांचे मागणीपत्रक कधी पाठवणार आहे?

राज्यसेवा परीक्षा,STI,ASO,PSI, वनसेवा, लिपीक, टंकलेखक, दुय्यम निबंधक, उत्पादन शुल्क,AMVI व इतर सर्व पदांच्या १००% जागा तातडीने आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती!

Pratik Sonone

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न लक्षात घेता कमीत कमी 500 जागांचे मागणीपत्रक द्यावे,ही विनंती। #मागणीपत्रकMPSC @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bharanemamaNCP @bb_thorat @NitinRaut_INC @RRPSpeaks pic.twitter.com/uyWGl5pagH

— Pratik Sonone (@S_Pratik7) May 4, 2022


@S_Pratik7
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न लक्षात घेता कमीत कमी ५०० जागांचे मागणीपत्रक द्यावे,ही विनंती।

 

Sumeet

15000+जागांची घोषणा आणि राज्यसेवा 2022 साठी mpsc कडे केवळ 42 जागांचे मागणीपत्रक!
हा विरोधाभास का??
शासन स्वतः जे जाहीर करते, ते प्रत्यक्षात कधी आणणार आहे?
लवकरात लवकर Mpsc कडे मागणीपत्रक पाठवावे ही विनंती. #मागणीपत्रकMPSC @mpsc_office @CMOMaharashtra@AjitPawarSpeaks @bb_thorat pic.twitter.com/gf8mjqfM5q

— Sumeet (@SumeettheIndian) May 4, 2022


@SumeettheIndian
१५०००+जागांची घोषणा आणि राज्यसेवा २०२२ साठी mpsc कडे केवळ ४२ जागांचे मागणीपत्रक!
हा विरोधाभास का??
शासन स्वतः जे जाहीर करते, ते प्रत्यक्षात कधी आणणार आहे?
लवकरात लवकर Mpsc कडे मागणीपत्रक पाठवावे ही विनंती.

 

Ravikant Varpe – रविकांत वरपे

Csat Qualifying व राज्य सेवेच्या एप्रिल व मे मधील Retirement मुळे mpsc मागणीपत्रास विलंब झाला.चालू वर्षातील जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र लोकसेवा आयोगाकडे जाण्यासाठी मा.उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. @NCPspeaks @Mpsc_Andolan @MPSCstudsRight #मागणीपत्रकMPSC

— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) May 4, 2022


@ravikantvarpe
Csat Qualifying व राज्य सेवेच्या एप्रिल व मे मधील Retirement मुळे mpsc मागणीपत्रास विलंब झाला.चालू वर्षातील जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र लोकसेवा आयोगाकडे जाण्यासाठी मा.उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल.

 

जागरूक नागरिक 😃

STI च्या १००% रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध झालीच पाहिजे!

उपजिल्हाधिकारी, तहसिलदार,Dy.SP पदांच्या १००% जागा यावर्षी भरल्याच पाहिजेत!@AjitPawarSpeaks @RRPSpeaks@bb_thorat #मागणीपत्रकMPSC

— जागरूक नागरिक 😃 (@GaribManuss) May 4, 2022

@GaribManuss
STI च्या १००% रिक्त जागांची जाहिरात प्रसिद्ध झालीच पाहिजे!

उपजिल्हाधिकारी, तहसिलदार,Dy.SP पदांच्या १००% जागा यावर्षी भरल्याच पाहिजेत!

 

चेतन पाथरे

बेरोजगारीने उच्चांक गाठला असता सरकारने सर्व विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी आयोगाकडे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक पाठवावे.#मागणीपत्रकMPSC@mpsc_office @CMOMaharashtra @supriya_sule @bharanemamaNCP @uddhavthackeray @AjitPawarSpeaks pic.twitter.com/5S6LBe3Nls

— चेतन पाथरे (@ChetanPathare95) May 4, 2022


@ChetanPathare95
बेरोजगारीने उच्चांक गाठला असता सरकारने सर्व विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी आयोगाकडे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक पाठवावे.

 

@amShantanushilpaBhimrao

#मागणीपत्रकMPSC
All MPSC students are requesting to @CMOMaharashtra

, @AjitPawarSpeaks

, @bharanemamaNCP

that @mpsc_office

should be given an inclusive and perfect demand letter of maximum vacancies of Rajyaseva Examination 2022. @RRPSpeaks

— @amShantanushilpaBhimrao (@amShantanushil1) May 4, 2022


@amShantanushil1

All MPSC students are requesting to @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bharanemamaNCP that @mpsc_office should be given an inclusive and perfect demand letter of maximum vacancies of Rajyaseva Examination 2022.

 

Kiran Hajare

#मागणीपत्रकMPSC
Please publish the ad of atleast 200 vacancies including DC,Dysp posts. @OfficeofUT @mpsc_office #मागणीपत्रकMPSC

— Kiran Hajare (@hajarekiran18) May 4, 2022


@hajarekiran18

Please publish the ad of atleast 200 vacancies including DC,Dysp posts.

Guru phalke

 

राज्यसेवा परीक्षा ०६ संधींची मर्यादा असेल तर UPSC दरवर्षी IAS,IPS ही पदे भरते
त्याच धर्तीवर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,Dy.SP या पदांच्या जागा सर्वसमावेशक स्वरूपात प्रत्येक वर्षी भरल्याच पाहिजेत!#मागणीपत्रकMPSC@CMOMaharashtra @mpsc_office @bharanemamaNCP @AjitPawarSpeaks pic.twitter.com/jYgsjwGx7M

— Guru phalke (@guru_phalke) May 4, 2022

@guru_phalke
राज्यसेवा परीक्षा ०६ संधींची मर्यादा असेल तर UPSC दरवर्षी IAS,IPS ही पदे भरते
त्याच धर्तीवर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,Dy.SP या पदांच्या जागा सर्वसमावेशक स्वरूपात प्रत्येक वर्षी भरल्याच पाहिजेत!

 

प्रकाश

 

15000+जागांची घोषणा आणि राज्यसेवा 2022 साठी mpsc कडे केवळ #42 जागांचे मागणीपत्रक…!
हा विरोधाभास का??
शासन स्वतः जे जाहीर करते, ते प्रत्यक्षात कधी आणणार आहे!?

लवकरात लवकर Mpsc कडे मागणीपत्रक पाठवावे, ही विनंती..#मागणीपत्रकMPSC @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat

— प्रकाश (@prakashekad) May 4, 2022

@prakashekad
15000+जागांची घोषणा आणि राज्यसेवा 2022 साठी mpsc कडे केवळ #42 जागांचे मागणीपत्रक…!
हा विरोधाभास का??
शासन स्वतः जे जाहीर करते, ते प्रत्यक्षात कधी आणणार आहे!?

लवकरात लवकर Mpsc कडे मागणीपत्रक पाठवावे, ही विनंती..

Abhi

#मागणीपत्रकMPSC

जून 2022 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जास्तीत जास्त जागेचे मागणीपत्र शासनाने MPSC कडे लवकरात-लवकर पाठवावे.@bharanemamaNCP @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @mpsc_office @ravikantvarpe @RRPSpeaks @OfficeofUT pic.twitter.com/oS8ulXJuDi

— Abhi (@Abhi_ab9191) May 4, 2022


@Abhi_ab9191
जून 2022 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जास्तीत जास्त जागेचे मागणीपत्र शासनाने MPSC कडे लवकरात-लवकर पाठवावे.

 

SHEKH AJAM

 

#मागणीपत्रकMPSC @mpsc_office @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra @NANA_PATOLE @bb_thorat मा.महसूल मंत्री साहेब उपजिल्हाअधिकारी /तहसीलदार /नायब तहसिलदार हे पद आपणास भरायचे नाहीत का? खास करून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी नाहीच पाहिजे का? Open (GEN) ६ ATTEMPT आणि जागा 0. pic.twitter.com/vlgMsGHlNw

— SHEKH AJAM (@AJAM_18) May 4, 2022

@AJAM_18
मा.महसूल मंत्री साहेब उपजिल्हाअधिकारी /तहसीलदार /नायब तहसिलदार हे पद आपणास भरायचे नाहीत का? खास करून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी नाहीच पाहिजे का? Open (GEN) ६ ATTEMPT आणि जागा 0.

Akshay Chavan

#MPSC मार्फत 15511 पदे भरण्याचे आश्वासन राज्याच्या सर्वोच्च मंदिरात देऊन 9 महीने झाले,तरी अद्याप सर्व जागांचे मागणीपत्रक आयोगाला प्राप्त नाही.लवकरात लवकर सर्वसमावेशक मागणीपत्रक Mpscला पाठवावे.@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bb_thorat @bharanemamaNCP @RRPSpeaks#मागणीपत्रकMPSC pic.twitter.com/H1bX0Fs9AC

— Akshay Chavan (@Akshaychavan96) May 4, 2022


@Akshaychavan96
#MPSC मार्फत 15511 पदे भरण्याचे आश्वासन राज्याच्या सर्वोच्च मंदिरात देऊन 9 महीने झाले,तरी अद्याप सर्व जागांचे मागणीपत्रक आयोगाला प्राप्त नाही.लवकरात लवकर सर्वसमावेशक मागणीपत्रक Mpscला पाठवावे.

Naren Bandekar

राज्यसेवा 2022 साठी सर्वसामावेशक जाहिरात येणे गरजेचे आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी तहसीलदार पदे असावीत जास्तीत जास्त जागेच #मागणीपत्रकMPSC ला द्यावे… राज्यातील विद्यार्थ्यांना रोजगार द्या 100% पदे भरण्याची घोषणा पूर्ण होऊद्या ही विनंती@AjitPawarSpeaks @bharanemamaNCP @bb_thorat

— Naren Bandekar (@narenbandekar19) May 4, 2022


@narenbandekar19
राज्यसेवा 2022 साठी सर्वसामावेशक जाहिरात येणे गरजेचे आहे. त्यामध्ये जिल्हाधिकारी तहसीलदार पदे असावीत जास्तीत जास्त जागेच #मागणीपत्रकMPSC ला द्यावे… राज्यातील विद्यार्थ्यांना रोजगार द्या 100% पदे भरण्याची घोषणा पूर्ण होऊद्या ही विनंती

 

Pravin Ade

 

#मागणीपत्रकMPSC
सरकारला दरवर्षी हे सांगावं लागेल का?की मागणीपत्र @mpsc_office कडे पाठवा.विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की tweets,मागण्या,आंदोलने करत बसायचे?सरकार फक्त आश्वासने देणार का?रिक्त पदांचे मागणीपत्र लवकर पाठवा@CMOMaharashtra@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks@bb_thorat

— Pravin Ade (@PravinMadhavAde) May 4, 2022

@PravinMadhavAde
सरकारला दरवर्षी हे सांगावं लागेल का?की मागणीपत्र
@mpsc_office कडे पाठवा.विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की tweets,मागण्या,आंदोलने करत बसायचे?सरकार फक्त आश्वासने देणार का?रिक्त पदांचे मागणीपत्र लवकर पाठवा

 

Pravin Ade

#मागणीपत्रकMPSC
सरकारला दरवर्षी हे सांगावं लागेल का?की मागणीपत्र @mpsc_office कडे पाठवा.विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की tweets,मागण्या,आंदोलने करत बसायचे?सरकार फक्त आश्वासने देणार का?रिक्त पदांचे मागणीपत्र लवकर पाठवा@CMOMaharashtra@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks@bb_thorat

— Pravin Ade (@PravinMadhavAde) May 4, 2022


@PravinMadhavAde
22 एप्रिल 2022 पर्यंत फक्त 42 पदांचे मागणीपत्र
@mpsc_officeकडे पाठवले. कुठे गेले तुमचे आश्वासन?? उर्वरित सर्व रिक्त पदांचे मागणीपत्र लवकर पाठवा.एकूण 500 पदांचे मागणीपत्र तात्काळ mpsc कडे गेलेच पाहिजे.

M.S. Patel

MPSC च्या १००% पदभरतीला मान्यता असेल तर शासन आयोगाकडे रिक्त जागांचे मागणीपत्रक कधी पाठवणार आहे?
राज्यसेवा परीक्षा,STI,ASO,PSI, वनसेवा,व इतर सर्व पदांच्या १००% जागा तातडीने आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती!@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@bb_thorat@bharanemamaNCP#मागणीपत्रकMPSC

— M.S. Patel (@pmushtaq1) May 4, 2022


@pmushtaq1
MPSC च्या १००% पदभरतीला मान्यता असेल तर शासन आयोगाकडे रिक्त जागांचे मागणीपत्रक कधी पाठवणार आहे?
राज्यसेवा परीक्षा,STI,ASO,PSI, वनसेवा,व इतर सर्व पदांच्या १००% जागा तातडीने आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती!

Datta shinde

#मागणीपत्रकMPSC
MPSC च्या कक्षेतील १००% पदभरतीला मान्यता असेल तर शासन आयोगाकडे रिक्त जागांचे मागणीपत्रक कधी पाठवणार आहे?@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @mpsc_office pic.twitter.com/T0YuYgjoVf

— Datta shinde (@DS4771) May 4, 2022


@DS4771
MPSC च्या कक्षेतील १००% पदभरतीला मान्यता असेल तर शासन आयोगाकडे रिक्त जागांचे मागणीपत्रक कधी पाठवणार आहे?

Vijay Dukare

 

#मागणीपत्रकMPSC

जून 2022 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जास्तीत जास्त जागेचे मागणीपत्र शासनाने MPSC कडे लवकरात-लवकर पाठवावे.@bharanemamaNCP @CMOMaharashtra @mpsc_office
@ravikantvarpe @RRPSpeaks @mpsc_office pic.twitter.com/2VsiZn1KPG

— Vijay Dukare (@VijayVpd) May 4, 2022

@VijayVpd
जून 2022 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जास्तीत जास्त जागेचे मागणीपत्र शासनाने MPSC कडे लवकरात-लवकर पाठवावे.

sumit_d

 

#मागणीपत्रकMPSC
राज्यसेवा जाहिरातीमध्ये D.C ,Dy.SP जागा जर नसतील तर attempt limited करून काय होणार आहे.
आमचे किती वर्ष अजून वाया घालवणार.
राज्यसेवापूर्वपरीक्षेच्या सर्व जागा पूर्णपणे भरण्यात याव्यात.आणि वेळेवर परीक्षा घेण्यात यावी.@mpsc_office @AjitPawarSpeaks @CMOMaharashtra

— sumit_d (@SumitDudde) May 4, 2022

@SumitDudde
राज्यसेवा जाहिरातीमध्ये D.C ,Dy.SP जागा जर नसतील तर attempt limited करून काय होणार आहे.
आमचे किती वर्ष अजून वाया घालवणार.
राज्यसेवापूर्वपरीक्षेच्या सर्व जागा पूर्णपणे भरण्यात याव्यात.आणि वेळेवर परीक्षा घेण्यात यावी.

 

Pravin Ade

 

@bharanemamaNCP@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra#मागणीपत्रकMPSC
DC,Dysp,तहसीलदार,अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क,नायब तहसीलदार,सहाय्यक राज्यकर आयुक्त,BDO,CO,Dy CEO,उद्योग अधिकारी,शिक्षणाधिकारी,CDPO गट अ व ब, RTO इ. रिक्त पदांचे मागणीपत्र @mpsc_office कडे लवकर पाठवावे

— Pravin Ade (@PravinMadhavAde) May 4, 2022

@PravinMadhavAde
DC,Dysp,तहसीलदार,अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क,नायब तहसीलदार,सहाय्यक राज्यकर आयुक्त,BDO,CO,Dy CEO,उद्योग अधिकारी,शिक्षणाधिकारी,CDPO गट अ व ब, RTO इ. रिक्त पदांचे मागणीपत्र
@mpsc_office कडे लवकर पाठवावे

Sunil Punde

#मागणीपत्रकMPSC

राज्यसेवा परीक्षा ०६ संधींची मर्यादा असेल तर UPSC ज्याप्रमाणे दरवर्षी IAS,IPS ही पदे भरते त्याच धर्तीवर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,Dy.SP या पदांच्या जागा सर्वसमावेशक स्वरूपात प्रत्येक वर्षी भरल्याच पाहिजेत! @mpsc_office @AjitPawarSpeaks
@bharanemamaNCP

— Sunil Punde (@PundeSunil) May 4, 2022


@PundeSunil
राज्यसेवा परीक्षा ०६ संधींची मर्यादा असेल तर UPSC ज्याप्रमाणे दरवर्षी IAS,IPS ही पदे भरते त्याच धर्तीवर उपजिल्हाधिकारी, तहसीलदार,Dy.SP या पदांच्या जागा सर्वसमावेशक स्वरूपात प्रत्येक वर्षी भरल्याच पाहिजेत!
@mpsc_office

 

Shivraj Jadhav

 

100% रिक्त पदांची भरण्याची फक्त घोषणा करून काही अर्थ नाही, 100% जगांच #मागणीपत्रकMPSC ला द्या. याने फक्त बेरोजगारीच कमी होणार नाही तर प्रशासनात कार्यक्षमता येईल आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात पुन्हा “शिवराज्य” येईल…

— Shivraj Jadhav (@Shivraj_05j) May 4, 2022

@Shivraj_05j
100% रिक्त पदांची भरण्याची फक्त घोषणा करून काही अर्थ नाही, 100% जगांच #मागणीपत्रकMPSC ला द्या. याने फक्त बेरोजगारीच कमी होणार नाही तर प्रशासनात कार्यक्षमता येईल आणि शिवरायांच्या महाराष्ट्रात पुन्हा “शिवराज्य” येईल…

 

Maha Spardha

 

रिक्त जागांच्या तुलनेत पूरक असे मागणीपत्रक शासन @mpsc_office कडे पाठवत नसल्याने दरवर्षी उमेदवारांची निराशा होत आहे, 2020 च्या परीक्षेत राज्यात प्रथम येऊनही उमेदवाराला DC/dySP यापैकी पद मिळू शकले नाही. @CMOMaharashtra @bharanemamaNCP@AjitPawarSpeaks #मागणीपत्रकMPSC

— Maha Spardha (@maha_spardha) May 4, 2022

@maha_spardha
रिक्त जागांच्या तुलनेत पूरक असे मागणीपत्रक शासन
@mpsc_office
कडे पाठवत नसल्याने दरवर्षी उमेदवारांची निराशा होत आहे, 2020 च्या परीक्षेत राज्यात प्रथम येऊनही उमेदवाराला DC/dySP यापैकी पद मिळू शकले नाही

 

Raj z. dhamat

 

#मागणीपत्रकMPSC
मायबाप सरकार 15511 जागांचे आश्वासन देऊन 10 महिने होत आहेत ,आपल्या फक्त घोषणा होत्या का ? कृती मात्र 0 #स्वप्निल लोणकर विसरलात का ?@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bharanemamaNCP @saamTVnews @zee24taasnews @Mpsc_Andolan pic.twitter.com/LZL6vPU6Z0

— Raj z. dhamat (@Raj60482287) May 4, 2022

@Raj60482287
मायबाप सरकार 15511 जागांचे आश्वासन देऊन 10 महिने होत आहेत ,आपल्या फक्त घोषणा होत्या का ? कृती मात्र 0
#स्वप्निल लोणकर विसरलात का ?

 

प्रकाश

 

#मागणीपत्रकMPSC
एकीकडे @mpsc_office ने परिक्षेसाठी 6 संधींची मर्यादा घालण्याचा चांगला निर्णय घेतला आहे,
मात्र दुसरीकडे राज्यशासन मागणीपत्रकच पाठवत नाही,
दरवर्षी #DC #DySp आदी गट अ पदे जाहिरातीत OPEN संवर्गासाठी हवीत,@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@bharanemamaNCP @bb_thorat

— प्रकाश (@prakashekad) May 4, 2022

@prakashekad
एकीकडे @mpsc_office ने परिक्षेसाठी 6 संधींची मर्यादा घालण्याचा चांगला निर्णय घेतला आहे,मात्र दुसरीकडे राज्यशासन मागणीपत्रकच पाठवत नाही,दरवर्षी #DC #DySp आदी गट अ पदे जाहिरातीत OPEN संवर्गासाठी हवीत,

Ganesh Gondal

 

MPSC च्या कक्षेतील १००% पदभरतीला मान्यता असेल तर शासन आयोगाकडे रिक्त जागांचे मागणीपत्रक कधी पाठवणार आहे? सर्व पदांच्या १००% जागा तातडीने आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती! #मागणीपत्रकMPSC@CMOMaharashtra @OfficeofUT@bb_thorat @RRPSpeaks @CMOMaharashtra @bharanemamaNCP

— Ganesh Gondal (@gondal_ganesh) May 4, 2022

@gondal_ganesh
MPSC च्या कक्षेतील १००% पदभरतीला मान्यता असेल तर शासन आयोगाकडे रिक्त जागांचे मागणीपत्रक कधी पाठवणार आहे? सर्व पदांच्या १००% जागा तातडीने आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती!

 

Raj z. dhamat

 

#मागणीपत्रकMPSC आमदारांना 300 घर मोफत देण्यासाठी निधी होता पण प्रशासनातील रिक्त जागा भरण्यासाठी निधी नाही का ?@mpsc_office कडे लवकर रिक्त जागांचे #मागणीपत्रMPSC पाठवावे ही विनंती @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @bharanemamaNCP @NANA_PATOLE @Mpsc_Andolan @saamTVnews pic.twitter.com/Mp9HvPaatg

— Raj z. dhamat (@Raj60482287) May 4, 2022

@Raj60482287
आमदारांना 300 घर मोफत देण्यासाठी निधी होता पण प्रशासनातील रिक्त जागा भरण्यासाठी निधी नाही का ? @mpsc_office कडे लवकर रिक्त जागांचे पाठवावे ही विनंती

 

Dipak Darade

 

#मागणीपत्रकMPSC
राज्यसेवा 2022 साठी सर्व 32 संवर्गातील पदांचे सर्वसमावेशक जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र MPSC कडे देणेबाबत… @mpsc_office
@CMOMaharashtra
@maha_governor
@MahaDGIPR
@PIBMumbai
@abpmajhatv
@OfficeofUT
@AjitPawarSpeaks
@bharanemamaNCP

— Dipak Darade (@DipakDa24681204) May 4, 2022

@DipakDa24681204
राज्यसेवा 2022 साठी सर्व 32 संवर्गातील पदांचे सर्वसमावेशक जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र MPSC कडे देणेबाबत…

Azhar Ali
@AzharAli_2312
दादांना विनंती आहे ज्या प्रमाणे आपण वित्त विभाग मधील राज्य कर निरीक्षक (STI) यांची 2021 या परीक्षेकरिता जास्त जागेचे मागणीपत्रक पाठवले तशाच प्रकारे 2022 च्या परीक्षे करिता 100%रिक्त पदाचे मागणीपञक आयोगाला पाठवण्यात यावे.

पुण्याची MPSC
@punyachiMPSC

स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर १५५११ जागा भरण्याची घोषणा केली. त्यातील निम्म्याच जागा आयोगाकडे आतापर्यंत पाठवल्या आहेत!

घोषणा खुप झाल्या.

२०२२ साठी १००% जागांची भरती झालीच पाहिजे!

Sushant Revadekar#
@SushantRevadek1
२०२२ च्या परीक्षांसाठी शासनाने आयोगाला सर्व रिक्त जागांचे मागणीपत्रक तातडीनं द्यावे!

SatputeSuprit
@suprit_satpute
सरकारने नुसत्या बात्ता करण्यापेक्षा दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. १५००० जागांची भरती २०२१ वर्ष संपण्याचे आधी करणार होते. ती अपूर्ण भरती व दिलेला शब्द पाळण्यासाठी
पदांच्या मागणी पत्रांना मान्यता देऊन जास्तीत जास्त पदांची भरती घेण्यासाठी MPSC कडे पाठवावीत.

Nilesh Patil
@NileshP41612474
सरकारला किती वेळा सांगावं लागेल मागणीपत्र
@mpsc_office
कडे पाठवा.mpsc करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कायम आंदोलने च करत राहायचे का 100% पद भरतीला मान्यता देऊन पण मागणी पत्र mpsc कडे का दिली जात नाहीत ?

Lavesh More
@LaveshMore3
रिक्त जागांच्या तुलनेत पूरक असे मागणीपत्रक शासन
@mpsc_office
कडे पाठवत नसल्याने दरवर्षी उमेदवारांची निराशा होत आहे, 2020 च्या परीक्षेत राज्यात प्रथम येऊनही उमेदवाराला DC/dySP यापैकी पद मिळू शकले नाही

Bajrang Potdar
@Bajrangpotdar
जून 2022 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जास्तीत जास्त जागेचे मागणीपत्र शासनाने MPSC कडे लवकरात-लवकर पाठवावे.

Sagar More
@sagarmore7040
राज्यसेवा 2022 साठी रिक्त पदांचे जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्रक @mpsc_office कडे द्यावे ही विनंती.

🔱RUPESH DALVI 🇮🇳 ♥️ (SIDHEARTS)
@rupesh0413
19 june रोजी होणाऱ्या राज्यसेवा 2022 साठी mpsc कडे केवळ #42 जागांचे मागणीपत्रक!

२०२२ च्या परीक्षांसाठी शासनाने आयोगाला सर्व रिक्त जागांचे मागणीपत्रक तातडीनं द्यावे!

Babu Rathod
@itsbaburathod
मा. सरकारला विंनती आहे की, MPSC च्या १००% पदभरतीला मान्यता असेल तर शासन आयोगाकडे रिक्त जागांचे मागणीपत्रक कधी पाठवणार आहे?
राज्यसेवा परीक्षा,STI,ASO,PSI, वनसेवा,व इतर सर्व पदांच्या १००% जागा तातडीने आयोगाकडे पाठवाव्यात ही विनंती!

Naren Bandekar

कोरोना नंतर राज्यातील भरती पूर्णपणे सुरू व्हायला हवी… राज्यसेवा 2022 साठी जास्तीत जास्त पदांसाठी #मागणीपत्रकMPSC कडे द्या.. राज्यातील रिक्त पदे.. मोठया संख्येने भरण्यात यावी..@AjitPawarSpeaks @bharanemamaNCP @CMOMaharashtra @bb_thorat pic.twitter.com/9IAFw4omfZ

— Naren Bandekar (@narenbandekar19) May 4, 2022


@narenbandekar19
कोरोना नंतर राज्यातील भरती पूर्णपणे सुरू व्हायला हवी… राज्यसेवा 2022 साठी जास्तीत जास्त पदांसाठी #मागणीपत्रकMPSC कडे द्या.. राज्यातील रिक्त पदे.. मोठया संख्येने भरण्यात यावी..

Priyanka🌼
@indianprianka
मा.मंत्री महोदय राज्यसेवा परीक्षा 2022 साठी आयोगाकडे फक्त 42 पदांचे मागणीपत्र गेले आहे. 19 जून ला पूर्व परीक्षा होणार आहे. उर्वरित सर्व संवर्गांचे रिक्त पदांचे मागणीपत्र
@mpsc_office
कडे पाठवावे

Kartik Daradmare
@KartikDaradmare
आज UPSC 2023 अंदाजित वेळापत्रक जाहीर झाले. 2022 या चालू वर्षाचे अर्धे महिने संपले नाही तर 2023 चा कॅलेंडर रिलीज झालेला आहे आणि इकडे MPSC परीक्षेसाठी विद्यार्थी संघर्ष करत आहेत.UPSC करू शकते ते MPSC का नाही करू शकत?#मागणीपत्रकMPSC

जागरूक नागरिक 😃
@GaribManuss
सरकारच्या भोंग्याच्या आवाजातून आयोगाला २०२२ साठी दिलेल्या मागणीपत्रकांचा आवाज येईल का?

बेरोजगार तरुण परीक्षा घ्या म्हणतोय याचा आवाज येईल काय?

M.S. Patel
@pmushtaq1
राज्यसेवेत संधींची मर्यादा आहे तर मग उपजिल्हाधिकारी,तहसीलदार पदांच्या परिपूर्ण जागा 3 वर्षापासून MPSC जाहिरातीत कसं काय नाही?
या वर्षीचा सर्वसमावेशक मागणीपत्रक अजून पर्यंत नाही,शासनाने आश्वासन व कृतीत एकसमानता दाखवावी!

Aniket Shinde
@shinde7448
जून 2022 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जास्तीत जास्त जागेचे मागणीपत्र शासनाने MPSC कडे लवकरात-लवकर पाठवावे.

Rohit B
@RohitB_96
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 करिता सर्व पदांसाठी परिपूर्ण मागणीपत्र MPSCला लवकरात लवकर पाठवावे.

Gajanan Bandagar🇮🇳
@Gajanan02
राज्यसेवा 2022 साठी सर्व 32 सवर्गातील पदांचे सर्वसमावेशक जास्तीत जास्त जागांचे मागणीपत्र MPSC कडे देणेबाबत..


Previous Post

बच्चेकंपनीने शिवरायांचा मावळा बनून अनुभवले स्वराज्याचे ‘रणांगण’!

Next Post

“पत्नी शिक्षित, तर पोटगी कशाला?” उच्च न्यायालयाने फेटाळला युक्तिवाद!

Next Post
Punjab Haryana High Court

"पत्नी शिक्षित, तर पोटगी कशाला?" उच्च न्यायालयाने फेटाळला युक्तिवाद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!