Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लस घेऊनही होऊ शकते कोरोना डेल्टा व्हेरियंटची लागण, पण लसीमुळे वाचतो जीव!

आयसीएमआरच्या अभ्यासातून कळला धोका आणि फायदाही!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोक्याची भीती आहे. कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस या नवीन व्हेरियंटमुळे तज्ज्ञांची चिंता वाढली आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) चेन्नईमध्ये नुकत्याच केलेल्या अभ्यासात डेल्टा प्लसबद्दल नवी माहिती समोर आली आहे. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाही देखील डेल्टा प्लस या नवीन व्हेरियंटची लागण होत आहे. यासोबतच ज्यांना आधी कोरोनाचा संसर्ग नाही झाला, त्यांनादेखील लागण होण्याची क्षमता या व्हेरियंटमध्ये आहे. पण ज्यांनी ज्यांचे लसीकऱण झाले त्यांच्यासाठी कोरोनाच्या नव्या रुपाची लागण प्राणघातक ठरत नाही.

 

आयसीएमआर – इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च द्वारे हा अभ्यास करण्यात आला आणि १७ ऑगस्टला जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला.

 

आयसीएमआरच्या अभ्यासामधील निष्कर्ष 

  • डेल्टा प्लस या व्हेरियंट चा प्रसार लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या दोन्ही प्रकारच्या समूहामध्ये दिसुन येत आहे.
  • कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.
  • भारतात कोरोनाची दुसरी लाट असताना डेल्टा प्लसचे काही रुग्ण आढळुन आले होते.
  • आता परत काही राज्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले आहेत.

 

नमुन्याचा आकार लहान असल्याने त्यांनी कोरोनाचा दोनदा संसर्ग झालेल्या रुग्णांना या अभ्यासात समाविष्ट केले नाही. कारण अशा व्यक्तींची संख्या खूपच कमी होती. त्यासोबतच लसीकरणानंतर परत कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींचे वर्गीकरण केले नव्हते. तरीही लसीकरण केलेल्या गटांमध्ये गंभीर रोगांमुळे मृत्यूचे प्रमाण वाढवणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होते, असे स्पष्ट करण्यात आले.

 

लसीकरणामुळे मृत्यूदरात घट

  • पूर्ण लसीकरण झालेल्या गटात कोणीही मृत्यू पावले नाही.
  • अंशतः लसीकरण केलेल्या ३ रुग्णांचा, तर लसीकरण न केलेल्या ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
  • मे मध्ये हा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर तमिळनाडूच्या आरोग्य विभागाकडे सोपवण्यात आला.
  • भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान चेन्नईमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते.
  • जिथे मे २०२१ च्या पहिल्या ३ आठवड्यात दररोज जवळ-जवळ कोरोनाचे ६००० रुग्ण आढळून येत होते.

Tags: coronacorona third waveICMRआयसीएमआरइंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चडेल्टा प्लस व्हेरियंट
Previous Post

कोट्यधीश बडे बाप-बेटे…पत्नीच्या अमानुष छळामुळे आता गजाआड! राजकीय बाबा भोवला!!

Next Post

“बदल स्वीकारण्याची क्षमता असलेले तरुणच भविष्यातील आव्हाने पेलू शकतील”

Next Post
ammar habib

"बदल स्वीकारण्याची क्षमता असलेले तरुणच भविष्यातील आव्हाने पेलू शकतील"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!