Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बाबा रामदेवांना न्यायालयानं सुनावलं: “अॅलोपॅथीबद्दल लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Delhi HC strict comment on Baba Ramdev

मुक्तपीठ टीम

कोरोना काळात केलेल्या अ‍ॅलोपॅथीवरील वादग्रस्त वक्तव्यावरून योग गुरु बाबा रामदेव गेल्या काही दिवसांपासून वादाचा भोवऱ्यात आहे. बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले की, अ‍ॅलोपॅथीच्या विरोधात कोणीही दिशाभूल करू नये. तुमचे अनुयायी, शिष्य आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार्‍या अशा लोकांचे स्वागत आहे, मात्र अधिकृत काहीही बोलून लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका, असे खडेबोल बाबा रामदेव यांना सुनावले.

बाबा रामदेव यांना न्यायालयाने सुनावले!!

  • बाबा रामदेव यांनी कोरोना काळात डॉक्टरांच्या उपचार पद्धतीवर टीका केली होती.
  • त्यांच्या टीकेला डॉक्टरांच्या संघटनांनी तीव्र विरोध केला होता.
  • त्याचवेळी दिल्ली मेडिकल असोसिएशनने दिल्ली उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली होती.
  • दिल्ली मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती भंबानी म्हणाले की, “माझी चिंता आयुर्वेदाचे नाव आणि प्रतिष्ठा वाचवण्याची आहे.
  • अ‍ॅलोपॅथीच्या विरोधात कोणाचीही दिशाभूल होऊ नये, हा माझा उद्देश आहे.
  • न्यायमूर्ती पुढे म्हणाले की, मी लस घेणार नाही असे म्हणणे वेगळी गोष्ट आहे.
  • लसीला विसरा ही निरुपयोगी आहे, पण ती घ्या, असं म्हणणं ही एक वेगळी गोष्ट आहे.
  • तुमचे अनुयायी, शिष्य आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार्‍या अशा लोकांचे स्वागत आहे, मात्र अधिकृत काहीही बोलून कोणाचीही दिशाभूल करू नये

काय म्हणाले होते बाबा रामदेव?

  • बाबा रामदेव यांनी कोरोना काळात डॉक्टरांच्या उपचार पद्धतीवर टीका केली होती.
  • २०२१ मध्ये त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात त्यांनी कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या काही औषधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
  • तसेच ते या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत की, कोरोनासाठी अ‍ॅलोपॅथिक औषधे घेतल्यानंतर लाखो लोक मरण पावले आहेत.

Tags: allopathybaba ramdevcoronaDelhi High Courtअॅलोपॅथीकोरोनादिल्ली उच्च न्यायालयबाबा रामदेव
Previous Post

ईडी, सीबीआयच्या कारवाईच्या धमक्यांना मविआ भीत नाही : नाना पटोले

Next Post

पूरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद

Next Post
Gadchiroli heavy rains

पूरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!