Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

5G याचिकेप्रकरणी जुही चावलाला २० लाख रुपयांचा दंड

June 4, 2021
in घडलं-बिघडलं
0
high court (2)

मुक्तपीठ टीम

दिल्ली उच्च न्यायालयाने अभिनेत्री जूही चावला यांनी 5G टेक्नोलॉजीविरोधात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. न्यायालयाने जूहीवर २० लाखांचा दंड ठोठावला आणि म्हटले की ही याचिका कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर आहे. ही याचिका प्रसिद्धीसाठी दाखल केली गेली आहे.

 

दिल्ली पोलिसांना न्यायालयाने सांगितले-सुनावणीदरम्यान गाणे गाणाऱ्याला शोधा-

  • न्यायालयाने या निर्णयावेळी मागच्या सुनावणीदरम्यान झालेल्या गोंधळाचा उल्लेख केला.
  • न्यायालयाने म्हटले की, जूही चावलाने सुनावणीची लिंक सोशल मीडियावर सर्कुलेट केली होती.
  • यामुळे, सुनावणीत तीनदा अडचणी आल्या.
  • यात अडचणी आणणाऱ्यांचा आणि सुनावणीदरम्यान गाणे गाणाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश दिले आहेत.

 

शेवटच्या सुनावणीत म्हणाले- याचिका सर्व त्रुटींनी भरली आहे

  • दिल्ली उच्च न्यायालयानेही या याचिकेवर २ जून रोजी ऑनलाईन सुनावणी केली होती.
  • जुहीच्या वतीने अ‍ॅड दीपक खोसलांनी पक्ष मांडला.
  • न्यायमूर्ती जे आर मेधा यांच्या खंडपीठाने म्हटले होते की, ‘आम्हाला धक्का बसला आहे. अशी याचिका मी कधीही पाहिली नाही, ज्यात एखादी व्यक्ती कोणतीही माहिती नसता न्यायालयात येते आणि असे म्हणते की चौकशी करा.
  • याचिकाकर्त्यास या विषयाबद्दल माहिती नसल्यास, त्या प्रकरणाची सुनावणी होऊ शकते का? आपण कशाबाबतीत परवानगी देऊ?

याचिकेत जुहीने काय म्हटले ?

  • जुही चावलाने 5G टेक्नोलॉजी लागू केल्यावर माणसांवर आणि प्राण्यांवर वाईट परिणाम पडणार असल्याचे मुद्दे याचिकेत मांडले होते.
  • तसेच, यासंबंधी तपास करण्याची अपील केली होती.
  • जुहीने न्यायालयात 5G टेक्नोलॉजीच्या इम्प्लीमेंटेशनशी संबंधित अभ्यास करण्याची मागणीदेखील केली होती.

Tags: 5GDelhi High Courtjuhi chawlalawsuitजूही चावलादिल्ली उच्च न्यायालय
Previous Post

‘कोरोनामुक्त गाव’ वर लक्ष केंद्रीत करुन जिल्हा कोरोना मुक्त करा

Next Post

वीस हजार रुग्ण कोरोनामुक्त, १३ जिल्ह्यांमध्ये २ आकडी रुग्ण, हिंगोलीत फक्त १०!

Next Post
MCR 1-5-21

वीस हजार रुग्ण कोरोनामुक्त, १३ जिल्ह्यांमध्ये २ आकडी रुग्ण, हिंगोलीत फक्त १०!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!