Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कॉपीराइट नसताना स्टडी मटेरियलचं वितरण, टेलिग्रामला न्यायालयानं खडसावलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Delhi HC And telegram

मुक्तपीठ टीम

दिल्ली उच्च न्यायालयाने मोबाइल मेसेजिंग अॅप टेलीग्रामला कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सर्व अॅप युर्जसची, चॅनेल आणि ऑपरेटरची नावे सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांचा मोबाईल क्रमांक, आयपी अॅड्रेससह माहिती सीलबंद कव्हरमध्ये देण्यास सांगितले आहे. त्यामुळे टेलीग्रामवरील गोपनीय सुविधेचा गैरवापर करत कंटेंट चोरी करणाऱ्यांवर कारवाई करणं पोलिसांना शक्य होणार आहे.

अधिकारांचा दावा फेटाळला!

टेलीग्रामने ही माहिती गोपनीयतेचा अधिकार आणि भाषण स्वातंत्र्याचा हवाला देत नाकारण्याचा प्रयत्न केला. पण उच्च न्यायालयानं त्यांना खडसावलं. कायदा मोडणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी अशा अधिकारांचा वापर करता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

टेलीग्राम, कोचिंग क्लास आणि कॉपी राइट!

  • विविध कोचिंग इंस्टिट्यूटनी टेलिग्रामवर आरोप केला होता की टेलीग्राम अॅप त्या शैक्षणिक संस्थांचे शैक्षणिक साहित्य प्रसारित करत आहेत, जे कॉपीराइटचे उल्लंघन आहे.
  • त्याविरोधात तक्रार झाल्यानंतर टेलीग्रामने ते चॅनल्स बंद केले.
  • पण त्यामुळे नुकसान होत असल्याने कॉपीराइट कंटेटची चोरी करणाऱ्यांना अद्दल घडवण्यासाठी कोंचिगवाले न्यायालयात गेले.
  • कॉपीराईटचे उल्लंघन कोण करत आहे हे समोर आणल्याशिवाय पीडितांना दिलासा मिळणार नाही, असे न्यायमूर्ती प्रतिभा एम सिंह यांनी स्पष्ट केले आहे.
  • भाषण स्वातंत्र्य आणि गोपनीयतेचा अधिकार सध्याच्या प्रकरणातील वस्तुस्थिती आणि परिस्थितीत अप्रासंगिक आहेत.
  • कायदेशीर उल्लंघन करणारे किंवा कोणताही नागरिक त्यांच्या बेकायदेशीर कृत्यांचे परिणाम भोगू नये म्हणून त्यांचा अवलंब करू शकत नाही.

टेलीग्रामवरील चॅनल्स कोण चालवतं? ते सांगा…

  • चॅनल चालवणाऱ्या ऑपरेटर्सची ओळख आवश्यक आहे, अन्यथा क्लाऊड कॉम्प्युटिंग आणि डेटा स्टोरेजच्या युगात देशांच्या सीमेपलीकडे असलेल्या शिक्षणतज्ज्ञांच्या नव्या उपक्रमाचे मोठे नुकसान होईल, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
    गोपनीयतेच्या अधिकाराच्या आणि भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली कायदा मोडणाऱ्यांना वाचवता येत नाही.

Tags: Content Copy CaseCopy Right law BreakersDelhi High Courttelegramकंटेंट चोरीकॉपीराइट कायदा उल्लंघनदिल्ली उच्च न्यायालयान
Previous Post

मुंबईत संधी पशुपतिनाथ दर्शनाची, परंपरा मंदिरांच्या देखाव्याची!

Next Post

शरद पवारांचा किमान सहमती कार्यक्रम: “तुम्ही मोदींना हरवू शकता!”

Next Post
sharad pawar

शरद पवारांचा किमान सहमती कार्यक्रम: "तुम्ही मोदींना हरवू शकता!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!