Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पेगॅसस मोबाइल हेरगिरी: इस्त्रायली कंपनीशी व्यवहाराचा संरक्षण खात्याकडून इंकार!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
NSO

मुक्तपीठ टीम

पेगॅसस हेरगिरीबद्दल संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. संरक्षण मंत्रालयाने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, पेगॅसस स्पायवेअरची विक्री करणाऱ्या एनएसओ या इस्रायली कंपनीशी त्यांचा काहीएक संबंध नाही. संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांनी राज्यसभेत सांगितले की, मंत्रालयाचा एनएसओ ग्रुप टेक्नॉलॉजीजशी कोणताही व्यवहार झालेला नाही. याआधी आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी लावण्यात आलेले आरोप भारतीय लोकशाहीच्या प्रतिमेला हानी पोहचवण्याच्या उद्देशाने असल्याचा आरोप केला होता.

 

पेगॅससचा वाद वाढताच…

  • पेगॅसस मोबाइल हेरगिरीच्या मुद्द्यावरून विरोधक संसदेच्या दोन्ही सभागृहात आवाज उठवत आहेत.
  • भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी नेहमीप्रमाणे स्वत:च्या सरकारलाही अडचणीत आणणारे मुद्दे मांडले होते.
  • पेगॅसस स्पायवेअर ही एक व्यावसायिक कंपनी आहे, जी पेड कॉन्ट्रॅक्टवर काम करते.
  • त्यामुळे या ऑपरेशनसाठी पैसे कोणी दिले? जर भारत सरकार नाही तर कोण? असे प्रश्न उपस्थित होतात, हा त्यांचा प्रश्न सरकारलाही अडचणीत आणणारा होता.
  • भारतातील लोकांना सत्याची जाणीव करून देणे हे मोदी सरकारचे कर्तव्य आहे, असेही त्यांनी सरकारला बजावले होते.
  • काँग्रेसचे राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनीही या मुद्द्यावर भाष्य केले होते.

 

एनएसओ पेगॅसस स्पायवेअरबद्दल काय सांगते?

  • कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, एनएसओ ग्रुप सरकारी एजन्सीजसाठी स्थानिक आणि जागतिक धोक्यांची विस्तृत श्रेणी शोधण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी उत्तम दर्जाचे तंत्रज्ञान विकसित करतो.
  • एनएसओची उत्पादने सरकारी गुप्तचर आणि कायदा-अंमलबजावणी संस्थांना दहशतवाद आणि गुन्हे रोखण्यासाठी आणि तपासासाठी एनक्रिप्शनची आव्हाने पेलण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मदत करतात.

Tags: ‘पेगॅससअजय भट्टअश्विनी वैष्णवसंरक्षण मंत्रालय
Previous Post

“सुरक्षा व्यवस्था भेदून दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्याच कशा?”

Next Post

“ऑक्सिजन बाबतीत महाराष्ट्र देशातील पहिले स्वयंपूर्ण राज्य ठरेल”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post
Maha Cm

"ऑक्सिजन बाबतीत महाराष्ट्र देशातील पहिले स्वयंपूर्ण राज्य ठरेल": मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!