Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महानंदनं शेतकऱ्यांचा खिसा कापला! दूध खरेदी दरात २ रुपयांची कपात!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Mahanand dairy

मुक्तपीठ टीम

महानंद डेअरीने शेतकऱ्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या दुधाच्या दरात दोन रुपयांची कपात केली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना प्रतिलिटर दुधाला ३५ रुपये दर दिला जात होता, आता तो दोन रुपयांनी कमी करत ३३ रुपये केला आहे. त्यामुळे आधीच मेटाकूटीला आलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार!!

  • चार महिन्यांपासून घटलेल्या दुधाच्या पुरवठ्यात पुरेशा प्रमाणात वाढ झाल्याने महानंदच्या वतीने शेतकऱ्यांकडून घेण्यात येणाऱ्या दुधाच्या दरात प्रति लिटरमागे दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • महानंद डेअरीकडून दररोज दीड लाख लिटर पिशवीबंद दुधाचे वितरण केले जाते.
  • पिशवीबंद दुधाचा ग्राहकांना पुरवठा करण्यासाठी महानंदकडून तालुका आणि जिल्हा स्तरावरील सहकारी दूध संघांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे दूध खरेदी केले जाते.
  • पूर्वी या दुधाला प्रति लिटरमागे ३५ रुपये एवढा भाव दिला जात होता.
  • मात्र आता दुधाची आवक वाढल्याने दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे.
  • पशुपालनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च होतो.
  • त्यातही दुधाला ३५ रुपये एवढाच भाव मिळत होता.
  • मात्र आता त्यातही दोन रुपयांची कपात करण्यात आल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मार्जीनमध्ये मोठी घट!!

  • दूध उत्पादक शेतकऱ्यांना पशुपालनासाठी मोठाप्रमाणात खर्च येतो.
  • महागाई वाढली आहे.
  • महागाईबरोबरच पशूखाद्याचे दर देखील वाढले आहेत.
  • सोबतच मजुरीत देखील अव्वाच्यासव्वा वाढ झाली आहे.
  • त्यामुळे दुधातून शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मार्जीनमध्ये मोठी घट झाली आहे.

दूध पावडरची मागणी घटल्याचा परिणाम

  • सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर दूध पावडरच्या मागणीत घट झाली आहे.
  • दूध पावडरची मागणी कमी झाल्याने खासगी दूध महासंघांकडून दुधाची खरेदी कमी करण्यात आली आहे.
  • खासगी दूध महासंघांकडून आता पूर्वी इतके शेतकऱ्यांचे दूध खरेदी होत नसल्याने, महानंदला होणाऱ्या दुधाचा पुरवठा वाढला आहे.
  • दुधाचा पुरवठा सुरळीत सुरू झाल्याने महानंदकडून शेतकऱ्यांच्या दूध दरात दोन रुपयांची कपात करण्यात आली आहे.
  • चार महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय पातळीवर दुधापासून तयार करण्यात आलेल्या पावडरला मोठी मागणी होती.
  • त्यामुळे खासगी दूधसंघ देखील शेतकऱ्यांकडून मोठ्याप्रमाणात दुधाची खरेदी करत होते.
  • या स्पर्धेमध्ये दुधाला चांगला भाव मिळत होता.
  • मात्र आता दूध पावडरची मागणी कमी झाल्याने खासगी महासंघाकडून दूध खरेदीला ब्रेक लावण्यात आला आहे.
  • त्यामुळे महानंदकडे होणारा दुधाचा पुरवठा वाढला आहे.

Tags: farmersMahanandMahanand DairyMilk Purchase priceदूधमहानंदशेतकरी
Previous Post

डॉक्टरांसाठीच्या आचारसंहितेत बदल, औषध विक्री बंदीपासून आणखी काय नवं?

Next Post

पुणतांबा शेतकरी आंदोलन : पाच वर्षांनी शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार!

Next Post
farmer agitation

पुणतांबा शेतकरी आंदोलन : पाच वर्षांनी शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!