Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मोमोज गळ्यात अडकून एकाचा मृत्यू! देशातील पहिल्या घटनेनंतर एम्सचा इशारा!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Momos

मुक्तपीठ टीम

मोमोज प्रेमींसाठी महत्वाची बातमी आहे. मोमोज खाल्ल्यानंतर दिल्लीतील एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. नवी दिल्लीस्थित ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या फॉरेन्सिक तज्ज्ञांनी शवविच्छेदन तपासणीनंतर देशातील अशा प्रकारचे पहिले प्रकरण उघड केले आहे.ही घटना लक्षात घेत AIIMS च्या तज्ज्ञांनी घटनेची माहिती देत एक इशारा दिला आहे.

नेमकं काय घडलं?

  • एम्सच्या फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, मृत व्यक्तीचे वय ५० वर्षे होते.
  • तो दारूच्या नशेत होता.
  • हा व्यक्ती एका दुकानात मोमोज खात असताना तो अचानक जमिनीवर कोसळला.
  • त्याचा जागेवर मृत्यू झाला.
  • त्यानंतर या मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यात आले.
  • एम्समधील पोस्टमॉर्टम कॉम्प्युटेड टोमोग्राफीमध्ये त्याच्या गळ्यात मोमोज अडकलेले आढळले.
  • फॉरेन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले, हे प्रकरण अत्यंत दुर्मिळ आहे, त्यातून धडा घ्यायला हवा.

विंड पाईपमध्ये अडकले होते मोमोज

  • डॉ.अभिषेक यादव म्हणाले, एम्समध्ये अत्याधुनिक शवगृह आहे.
  • शवविच्छेदनात मृताच्या विंडपाइपच्या अगदी सुरुवातीला डंपलिंगसारखा पदार्थ आढळून आला, तो मोमोज होता.

१२ लाखात एकाचा मृत्यू

  • जेवताना श्वासनलिकेत अडथळा आल्याने अनपेक्षित मृत्यूची ही पहिलीच घटना नाही.
  • जगात १२ लाख मृत्यूंपैकी एक मृत्यू जेवणादरम्यान श्वसनाच्या अडथळ्यामुळे होतो.

एम्सने दिला सल्ला…

  • जेव्हा आपण अशी कोणतीही वस्तू खातो ज्याचा आकार मोठा असतो किंवा पोटात गेल्यानंतर तो पदार्थ फुलतो.
  • असे पदार्थ भरपूर चावून खावीत.
  • तज्ज्ञांनी सांगितले की, जर आपण चवल्याशिवाय काही खाल्ले तर ते पदार्थ अन्ननलिकेत अडकण्याची शक्यता असते.
  • यामुळे श्वसन प्रणाली बाधित होऊन मृत्यू होऊ शकतो.
  • त्यामुळे मोमोज असो किंवा इतर कोणतेही पदार्थ व्यवस्थित चावून खायला हवे.
  • मोमेजच्या बाबतीत विशेष काळजी घेत हे पदार्थ खावे असा सल्ला AIIMS ने दिला आहे.

Tags: delhiDelhi AIMSMomosऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसदिल्लीदिल्ली एम्समोमोज
Previous Post

समुद्रात तीन तरुण बुडाले! जुहूसह काही किनाऱ्यांवर कोणता धोका? कशी घ्यावी काळजी?

Next Post

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा का महत्वाचा? पाच मुद्द्यांमध्ये घ्या समजून…

Next Post
Aditya Thackeray Ayodhya tour

आदित्य ठाकरेंचा अयोध्या दौरा का महत्वाचा? पाच मुद्द्यांमध्ये घ्या समजून...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!